Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Tuesday, November 4, 2014

Scholarship 2014 - 2015 Application Form Samaj Kalyan Pune

Scholarship 2014 - 2015 Application Form Samaj Kalyan Pune 

Scholarship 2014 - 2015 Application Form Samaj Kalyan

क्षणिक वर्ष २०१४-२०१५ साठीचे ई-शिष्यवृत्ती (नवीन आणि नूतनीकरण), राजर्षी शाहू महाराज, विद्यावेतन आणि परराज्यात शिक्षण घेणारे विद्यार्थी शिष्यवृत्ती चे अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०१४ आहे

२०१४-१५ मध्ये ज्या महाविद्यालाचे मॅपिंग झालेले आहे, त्यांनी त्याच्या लॉगीन मध्ये जाऊन योजना निवडणे त्यानंतर महाविद्यालयाचे अभ्यासक्रम शुल्क विषय माहिती अद्ययावत करा मध्ये जाऊन त्यांचा अभ्यासक्रम अनुदानित अथवा विनानुदानित आहे हे निवडणे त्यानंतरच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम वर्ष दिसेल.
ज्या महाविद्यालयांचे मॅपिंग झालेले नसेल त्या महाविद्यालयांनी जिल्हा समाज कल्याण कार्यालयास संपर्क साधणे व प्रपत्र अ ब क ड मध्ये प्रस्ताव सादर करणे.

जर विद्यार्थ्यांना बँक दिसत नसतील तर तालुका मध्ये "सर्व " निवडणे.


No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..