Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Wednesday, November 5, 2014

Pune University SET 2014 Examination Canclled

Pune University SET 2014 Examination Canclled


Pune University SET 2014 Examination will not be conducted now, All candidates have to wait for 2015 SET Examination Now. 

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमधील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट (सेट) परीक्षा यंदा होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी फेब्रुवारी/मार्च २0१५ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..