Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Friday, March 7, 2014

MAHATET 2013 Exam Result 2014 - mahatet.in

MAHATET 2013 Exam Result 2014 - mahatet.in


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पहिल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल शुक्रवारी दुपारी ३ वाजता परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर आणि www.resultshub.net वर जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील किती उमेदवार शिक्षक म्हणून काम करण्यास पात्र आहेत,हे स्पष्ट होणार आहे.
१५ डिसेंबर २0१३ रोजी झालेल्या परीक्षेस सुमारे ६ लाख २१ हजार उमेदवार बसले होते. मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमातून या माध्यमातून ही परीक्षा घेण्यात आली होती. पहिलीच परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांबरोबर व शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनाही या परीक्षेच्या तयारीसाठी रात्रंदिवस मेहनत करावी लागली होती. परीक्षा देवून सुमारे अडीच महिन्यांचा कालवधी उलटून गेला तरीही निकाल जाहीर होत नसल्याने उमेदवारांमध्ये निकालाबाबत उत्कंठा होती.अखेर शुक्रवारी टीईटीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. राज्यातील सुमारे ३ लाख ८४ हजार उमेदवारांनी टीईटीचा पहिला पेपर तर तब्बल २ लाख ३६ हजार उमेदवारांनी टीईटीचा दुसरा पेपर दिला होता.

5 comments:

Unknown said...

Sir my mahatet 2013 result please check send

Unknown said...

सर नमस्कार .सन 2013-14 TET निकाल फक्त नावावरून प्राप्त होऊ शकतो का ? शेख शहाजान फकीर ता. जि अहमदनगर महाराष्ट्र

Unknown said...

how to daownlode mahatet 2031-14 result

Saima said...

Kindly help to see my result of mahatet 2013.. I cant reach .
Seat no. 15023102

damini said...

Please help me for checking my result of mahatet 2013.
seat no. 2124120025

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..