Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Monday, March 24, 2014

Higher Education Director Mumbai Vacancy 2014

Higher Education Director Mumbai Vacancy 2014 


उच्च शिक्षण विभागाच्या मुंबई सहसंचालक कार्यालयात विविध संवर्गातील तब्बल ७६ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. यामध्ये कनिष्ठ लिपिकांच्या २२ पदांचा समावेश आहे. चेतन पेडणेकर यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये मागितली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सहसंचालक कार्यालयात एकूण ३८९ पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यातील ३१३ पदे भरण्यात आलेली असून उर्वरित ७६ पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यापैकी सर्वाधिक जागा कनिष्ठ लिपिकांच्या आहेत. त्यापाठोपाठ प्रयोगशाळा सहाय्य १0 आणि ग्रंथालय लिपीकांची ९ पदे रिक्त आहेत.
सहसंचालक कार्यालयातील वर्ग ३ लिपिक संवर्गातील रिक्त पदे व अपंग अनुशेषाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे, उत्तर कार्यालयातून देण्यात आले आहे. तर तांत्रिक संवर्गातील पदे भरण्यासाठी शिक्षण संचालकांमार्फत कार्यवाही सुरू असल्याचे उत्तर देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..