Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Wednesday, December 24, 2014

Maharashtra State Board Re Exam Online Application Form - mahahsscboard.maharashtra.gov.in

Maharashtra State Board Re Exam Online Application Form 2014 - 2015 - mahahsscboard.maharashtra.gov.in

Maharashtra State Board Re Exam Online Application Form 2014 - 2015


राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्चमध्ये घेण्यात येणार्‍या दहावी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. २ जानेवारीपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत आहे.
पुनर्परीक्षार्थींसह नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व काही विषय घेऊन प्रविष्ठ होणार्‍या विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन अर्ज भरता येईल, अशी माहिती मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली.
नियमित शुल्कासह २६ डिसेंबर ते २ जानेवारी यादरम्यान अर्ज भरता येतील. तर ३ ते ८ जानेवारी या कालावधीत विलंब शुल्क भरून अर्ज भरता येतील.
हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी संबंधित माध्यमिक शाळेशी संपर्क साधावा. तसेच मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रचलित शुल्काप्रमाणे बँक ऑफ इंडियाची चलनाची प्रत दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर करणे आवश्यक आहे, असे पाटील यांनी कळविले आहे.

1 comment:

Raghu said...

The Maharashtra Board Hall Ticket
is available for the recruitment.

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..