Search Any Result / Job :


Sunday, August 3, 2014

Maharashtra ITI Admission 2014 Round 2, 2nd Round Details, Selection List - dvetadmission.in

Maharashtra ITI Admission 2014 Round 2, 2nd Round Details, Selection List

Maharashtra ITI Admission 2014 Round 2

ITI Admission Process on dvetadmission.in Details are given below, Also ITI Admission 2nd Round Result, Selection Lists, 3rd Round Details, Required Documents For the Admission, List of Documents & All details about ITI admission 2014 Maharashtra are given below, Also alll important links about ITI Admission 2014 are given below. Go through all Details & links carefully & Apply for the ITI Admission 2014.

1.दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी निवड झालेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.04/08/2014, सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह स्वत: उपस्थित राहावे व प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी.
2.राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सर्व दिवस (रविवार व सार्वजनिक सुटृीसह) सकाळी 8.00 वाजेपासून सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत अखंड सुरु राहिल.
3. दि.05/08/2014, सकाळी 8.00 वाजेपासून ते दिनांक 08/08/2014 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत प्रथम व द्वितीय प्रवेश फेरीत प्रवेशित उमेदवारांव्यतिरिक्त सर्व उमेदवार आपल्या अर्जात दुरुस्ती (Edit) करु शकतील तसेच नवीन विकल्प (Option) सादर करु शकतील. यासाठी उमेदवार आपला User ID / Registration No. व पासवर्ड (password) वापरुन Online अर्ज उघडू शकतात.
उमेदवारांनी आपली शैक्षणिक /शैक्षणिकोत्तर दावे सिध्द करण्यासाठी आवश्यक सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र असण्याची खात्री करावी व त्यानंतरच आपले दावे Online अर्जात दाखल करावे.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..