Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Friday, April 18, 2014

Nagpur University Summer 2014 Results UG, PG

Nagpur University Summer 2014 Results UG, PG

40 out of the public Nagpur: RTM Nagpur University Summer examination results for 'start' has been great. So far , about 5 percent result of Summer 2014 Exam are declared by Nagpur university. It mainly includes the first phase of Diploma Certificate examinations .
Loss should not be removed as soon as possible allow students to begin planting through vidyapithakaduna information that has been provided .

RTM Nagpur University pravesabandice the storm, then Dr. Sapakal given by those nivadanukammule kulagurupadaca resignation and postponed the test result of the Summer examinations of the knock rests , questions are being raised . The third stage is the start of summer exams now jematema . The first phase of the examination results but not startle test department began to develop . So far , 40 of the 900 vidyapithatarphe have been the result of about 5 percent . Diploma and certificate courses mainly in the foreign language exam , including the Diploma .

RTMNU Summer 2014 Results will be announced soon

Meanwhile, the second phase of Nagpur University Summer 2014 Results the uttarapatrikance examination and evaluation faster start , try to make time for all examinations are being removed . Professor mandalincedekhila is getting full co-operation might be evaluated as soon as possible , even if some of the delayed test results will not delay , start trying to have information about the Controller of Examinations Vilas raamateke said.
Schedules will be announced
Meanwhile, many of the Master's Summer 2014 exam schedule announced by the University versa. Although the timetable is not yasandarbhata students got into the month of April is consistently asked . Velapatrakadekhila other examinations will be announced as soon as possible , given that assurance test controls .

जाहीर झालेले निकाल ४0 नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांच्या निकालांना 'स्टार्ट' मिळाला आहे. आतापर्यंत सुमारे ५ टक्के निकाल जाहीर झाले आहेत. यात प्रामुख्याने पहिल्या टप्प्यातील पदविका प्रमाणपत्र परीक्षांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता लवकरात लवकर निकाल लावण्याचे पूर्ण प्रयत्न सुरू असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.
विद्यापीठात झालेले प्रवेशबंदीचे वादळ, त्यानंतर डॉ. सपकाळ यांनी दिलेला कुलगुरूपदाचा राजीनामा व त्यातच निवडणुकांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा यामुळे उन्हाळी परीक्षांच्या निकालाला फटका बसतो की काय, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. उन्हाळी परीक्षांचा आता जेमतेम तिसरा टप्पा सुरू झाला आहे. परंतु परीक्षा विभागाने आश्‍चर्याचा धक्का देत पहिल्या टप्प्यात झालेल्या परीक्षांचा निकाल लावण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत विद्यापीठातर्फे ९00 पैकी ४0 म्हणजेच सुमारे ५ टक्के निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम, विदेशी भाषा पदविका या परीक्षांचा समावेश आहे.
लवकरच जाहीर होणार निकालदरम्यान, दुसर्‍या टप्प्यातील परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन जोरात सुरू असून, सर्व परीक्षांचे निकाल वेळेत लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरात लवकर मूल्यांकन व्हावे म्हणून प्राध्यापक मंडळींचेदेखील पूर्ण सहकार्य मिळत असून, काही परीक्षा लांबल्या असल्या तरी निकालांना विलंब होणार नाही, यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांनी दिली.
वेळापत्रक जाहीर करणार
दरम्यान, विद्यापीठाच्या अनेक पदव्युत्तर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. एप्रिल महिन्याचा मध्य आला तरी वेळापत्रक का नाही यासंदर्भात विद्यार्थ्यांकडून सातत्याने विचारणा होत आहे. लवकरात लवकर इतर परीक्षांचे वेळापत्रकदेखील जाहीर करण्यात येईल, असे आश्‍वासन परीक्षा नियंत्रकांनी दिले.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..