Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Friday, September 12, 2014

Maharashtra Board October 2014 Supplementary Examination Details

Maharashtra Board October 2014 Supplementary Examination Details




SSC & HSC Supplementary Examination of 2014 are starting from 26 September 2014 to 18 October 2014, All details about this examination are given below in Marathi. Also Helpline number are given below for more details & any queries. 

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कंबर कसली आहे. दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा २६ सप्टेंबरपासून सुरू होणार असून नागपूर विभागातून सुमारे ३0 हजार विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या परीक्षेसाठी नागपूर विभागीय मंडळाने विशेष 'हेल्पलाईन'देखील सुरू केली आहे.
नागपूर विभागीय मंडळाने या परीक्षेसाठी संपूर्ण विभागात एकूण ६६ केंद्र सज्ज केली आहेत. नागपूर विभागात दहावी व बारावीचे सुमारे ३0 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यात दहावीच्या १८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दहावीची परीक्षा २६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर तर बारावीची परीक्षा २६ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.

  • विद्यार्थ्यांसाठी 'हेल्पलाईन' Help Line Details For Examination Given below 
पुरवणी परीक्षेत सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेसंदर्भात कुठलाही संभ्रम राहू नये किंवा मनात कुठला तणाव राहू नये यासाठी विभागीय मंडळातर्फे विशेष 'हेल्पलाईन' सुरू करण्यात आल्या आहेत.
पालक व विद्यार्थ्यांमधील तणाव व इतर समस्यांसंदर्भात २३ सप्टेंबरपासून समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येईल. सोबतच परीक्षेचे वेळापत्रक , प्रवेशपत्र इत्यादी प्रकारच्या माहितीसाठी वेगळी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे.(प्रतिनिधी) 'हेल्पलाईन' क्रमांक

  • ■ व्ही.एम.गोस्वामी (समुपदेशक) ८२७५0३९२५२
  • ■ कार्यालय 'हेल्पलाईन' 0७१२-२५६0२0९, २५६५४0३
  • २५५३४0१, २५५३३६0 


You can contact on above numbers for any questions about the October 2014 Supplementary Examinatiob of 10th & 12th class.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..