Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Wednesday, September 17, 2014

Maharashtra Board Oct 2014 Timetable changed, 10th, 12th Supplementary Timetable 2014

Maharashtra Board Oct 2014 Timetable changed, 10th, 12th Supplementary Timetable 2014 


Maharashtra Board September, October 2014 Supplementary Examination New Timetable is changed due to the coming elections of Vidhan Sabha 2014. The changes in Timetable of Maharashtra board SSC & HSC Examination are given below. 
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सप्टेंबर / ऑक्टोबर २0१४ मध्ये घेतल्या जाणार्‍या बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला आहे.
१५ ऑक्टोबरला घेतल्या जाणार्‍या दोन विषयांची परीक्षा आता २0 ऑक्टोबर रोजी घेतली जाईल, असे शिक्षण मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य शिक्षण मंडळातर्फे सप्टेबर / ऑक्टोबर २0१४ मध्ये घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षा २६ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत. मंडळाच्या संकेतस्थळावर यापूर्वीच बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. परंतु, याच कालावधीत निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर केल्या. त्यानुसार १५ ऑक्टोबरला मतदान घेतले जाणार आहे. परंतु, बारावीच्या शिक्षणशास्त्र आणि इंग्रजी साहित्य या दोन विषयाच्या लेखी परीक्षा १५ ऑक्टोबरला होतील, असे मंडळातर्फे जाहीर करण्यात आले होते.
मतदान व परीक्षा एकाच दिवशी येत असल्यामुळे मंडळाने २0 ऑक्टोबरला सकाळी १0.३0 ते १.३0 या वेळेत शिक्षणशास्त्र आणि २.३0 ते ५.३0 वेळेत इंग्रजी साहित्य विषयाची परीक्षा होईल.
So above are all changes in Timetable of SSC & HSC 2014 Examinations due to Vidhan Sabha Elections 2014. 

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..