Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Saturday, August 9, 2014

DVET Maharashtra ITI Admission 2014 Updates

DVET Maharashtra ITI Admission 2014 Updates


महत्वाची सुचना

1.दि.05/08/2014, सकाळी 8.00 वाजेपासून ते दिनांक 08/08/2014 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत पहिल्या व दुस-या प्रवेश फेरीत प्रवेशित उमेदवारांव्यतिरिक्त सर्व उमेदवार आपल्या अर्जात दुरुस्ती (Edit) करु शकतील तसेच नवीन विकल्प (Option) सादर करु शकतील. यासाठी उमेदवार आपला User ID / Registration No. व पासवर्ड (password) वापरुन Online अर्ज उघडू शकतात.
उमेदवारांनी आपली शैक्षणिक /शैक्षणिकोत्तर दावे सिध्द करण्यासाठी आवश्यक सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र असण्याची खात्री करावी व त्यानंतरच आपले दावे Online अर्जात दाखल करावे.
2. पहिल्या प्रवेश फेरीत निवड झालेल्या परंतु, प्रवेश निश्चित न केलेल्या उमेदवारांना राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाच्या कारणास्तव उमेदवारांच्या व औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थांच्या विनंतीवरुन दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. तथापि, पहिल्या व दुस-या फेरीत निवड होऊन देखील ज्या उमेदवारांनी प्रवेश निश्चित केला नाही अशा उमेदवारांना तीसऱ्या व त्यानंतरच्या प्रवेश फेरीत पात्र ठरविण्यासाठी दि. 05 ते 08 ऑगस्ट, 2014 दरम्यान नव्याने विकल्प सादर करावे.
पहिल्या व दुस-या फेरीत निवड होऊन देखील प्रवेश न घेतलेल्या उमेदवारांची मूळ अर्जासोबत सादर केलेले विकल्प (दि. 08 ते 22 जुलै, 2014 दरम्यान) ग्राहय धरले जाणार नाहीत.

 • Maharashtra State ITI Admission Aug 2014 - dvetadm...
 • ITI Admission 2014 Qualification, Eligibility, Int...
 • Maharashtra ITI Admission 2014 DVET Admission Proc...
 • Maharashtra ITI Admission August 2014 Important Da...
 • Online Application Form
 • No comments:

  Post a Comment

  Thanks For Visiting www.resultshub.net

  Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  Google+ Followers..Join Now

  Search Results, Jobs..