Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :


Wednesday, July 23, 2014

ITI Admission 2014 Maharashtra Details

ITI Admission 2014 Maharashtra Details


व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या आयटीआय प्रवेशाच्या अखेरच्या दिवशी २ लाख ८२ हजार ८५२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. अद्याप अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज निश्‍चित झाले नसल्याने संचालनालयाने अर्ज निश्‍चित करण्याची मुदत बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत वाढविली आहे. राज्यातील ४१७ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ९८ हजार १८५ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपली. २ लाख ८२ हजार ८५२विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पसंतीक्रम अर्ज भरले आहेत.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..