Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Monday, July 28, 2014

Mahila Bal Vikas Bharti 2014 Nashik, Nagpur, Amravti, Pune, Aurangabad, Kokan - wcdexam.in

Mahila Bal Vikas Bharti 2014 Nashik, Nagpur, Amravti, Pune, Aurangabad, Kokan - wcdexam.in

Savrakshna Adhikari Recruitment 2014 Details are given below, Recruitment By Women & Child Development Department, This recruitment process is for  Nashik, Nagpur, Amravti, Pune, Aurangabad, Kokan Region. interested & Eligible candidates can Apply for WCD Recruitment 2014 From the Given links. 

Mahila Bal Vikas Bharti 2014
ऑनलाईन अर्ज भरण्याची योग्य पद्धत
संकेत स्थळ
उमेदवाराने सर्वप्रथम  संकेत स्थळावर जाउन ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत या बटनावर क्लिक करावे व ऑनलाईन अर्ज भरण्याची योग्य पद्धत नीट समजून घ्यावी. 

ऑनलाईन अर्ज
या नंतर जाहिरातीचा सर्व मजकूर काळजीपुर्वक वाचल्यानंतर स्वतः पात्र होत असलेल्या पद/जागा यासाठी अर्ज करण्याकरीता ऑनलाइन अर्ज या बटनावर क्लिक करावे. 
WCD Recruitment 2014 Important Dates

महत्वाच्या सूचना
येणा-या सुचना फलका प्रमाणे तयारी करुन         या बटनावर क्लिक करावे.     अर्ज भरायला सुरवात करण्यापुर्वी खालील बाबींची पुर्तता करा.

   
1. शैक्षणिक अर्हता, अनुभव व इतर कागदपत्रे सोबत ठेवा.
   
2. स्कॅन केलेले स्वतःचे अद्ययावत 3.5 से.मी. X 4.5 से.मी. आकारातील “JPG/JPEG/BMP” या प्रकारचे छायाचित्र. (छायाचित्राचा फाईल साईज 150 KB पेक्षा जास्त नसावा, त्यापेक्षा मोठी फाईल अपलोड होणार नाही.)
   
3. उमेदवाराने पांढ-या स्वच्छ कागदावर काळ्या शाईच्या पेनने स्वतः स्वाक्षरी करुन स्कॅन केलेली, 1.5 से.मी. X 3.5 से.मी. आकारातील “JPG/JPEG/BMP” या प्रकारची स्वाक्षरीची ईमेज. (स्वाक्षरी (Signature) ईमेज चा फाईल साईज 150 KB पेक्षा जास्त नसावा, त्यापेक्षा मोठी फाईल अपलोड होणार नाही.)
   
4. अर्जातील माहीती जरी मराठीत विचारली असली तरी माहीती इंग्रजीतच टाइप करावी.
   
5. ऑनलाईन अर्ज भरायला सुरवात करण्यापुर्वी प्रिंटर चालू स्थितीत तयार ठेवा.
चलानची व अर्जाची प्रिंट A4 साइज पेपरवरच काढावी.
   
6. ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी मर्यादित केलेला असले कारणाने उमेदवारास सेशन संपुष्टात झाल्याचा फलक येउ शकेल. 

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..