Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Wednesday, April 9, 2014

Maharashtra Schools are starting From 16 June 2014, Diwali vacation From 20 October 2014

Maharashtra Schools are starting From 16 June 2014, Diwali vacation From 20 October 2014


Secondary and Higher Secondary schools in the state of Diwali holidays and summer will be about organized academic, for the coming academic year (2014-15) starting from June 16 to all school Secondary and Higher Secondary Education Management has taken a decision.

Diwali Vacation will From 20 October to 6 November 2014. 
Academic year are set annually by the Directorate holidays. A circular has been issued according to holidays. Secondary Educations Officers meeting should take certain holidays, such notice has been given.

राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये उन्हाळी व दिवाळीच्या सुटीत सुसूत्रता राहावी, यासाठी येत्या शैक्षणिक वर्षात (२0१४-१५) सर्व शाळा १६ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. शाळांना दिवाळीची सुटी २0 ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत मिळणार आहे.
संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्टय़ा निश्‍चित करण्यात येतात. त्यानुसार सुट्यांचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी बैठक घेऊन सुट्या निश्‍चित कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शाळेत किमान २३0 दिवस अध्यापनाचे काम होणे आवश्यक असल्याचेही म्हटले आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केल्यानंतर २ मेपासून शाळांना सुटी राहील. 
  • प्रथम सत्र : १६ जून ते १९ ऑक्टोबर 
  •  द्वितीय सत्र :७ नोव्हेंबर ते १ मे २0१५

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..