Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Tuesday, March 26, 2013

Holi Marathi New SMS 2013

Holi Marathi New SMS 2013 | Holi Latest SMS in Marathi 2013 | होळी sms मराठीत 2013 | Navin Holi SMS 2013.
होळी दर वर्षी येते आणि सर्वाना रंगउन  जाते,

होळीचे ते रंग निघून जातात, पण आपल्या प्रेमाचे रंग तसेच राहतात..! होळीच्या हार्दिक शुभेच्या !

रंगांच्या दुनियेत रंगली होळी,रंग्बिरेंगी रंगत रमलीय मित्र मंडळीसर्वाना ह्याप्पी होळी

================

लाल झाले पिवळे

हिरवे झाले निळे

कोरडे झाले ओले

एकदा रंग लागले कि

सगळे होतात रंगीले

! होळीच्या हार्दिक शुभेच्या!


-----------------

होळी रे होळी, भांगेची गोळी
होळी रे होळी, पुरण पोळी

होळी रे होळी, रंगीत खेळी
होळी रे होळी, उमलली कळी

होळी रे होळी, गालावर खळी
होळी रे होळी ,ती त्याची साळी

होळी रे होळी ,टवाळांची टोळी
होळी रे होळी ,राग द्वेष जाळी…………

रंग पंचमीच्या हार्दिक सुभेच्या .रंग प्रेमाचा , रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा , रंग बंधाचा
रंग हर्षाचा , रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सवाचा
होळी व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

पुरणाची पोळी
त्यावर तुपाची धार
सप्तरंगांची ऊधळण
गालावरती गुलाल
होळिचा हा दिवस देवो
तुम्हाला आनंद अपारएक दिवसाचीच तर असते होळी
वर्षभर असतो तो शिमगा
शब्दांचीच आता रंगपंचमी
खेळू शब्दांशिच दंगा

हॆप्पी होळी !

काही नाती बांधलेली असतात,
ती सगळीच खरी नसतात,
बांधलेली नाती जपावी लागतात,
काही जपूनही पोकळ राहतात.
काही मात्र आपोआप जपली जातात,
कदाचीत तयालाच मैत्री म्हणतात.

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी सारं नश्वर आहे!
म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी तुम्हाला मनापासुन भरपुर शुभेच्छा ..!

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..