Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Saturday, May 23, 2015

Maharashtra State SSC, HSC Results 2015

Maharashtra State SSC, HSC Results 2015


Maharashtra State SSC, HSC 2015 Examination results are expected on 3 June 2015 & 30 May 2015. But this is only expected dates Exact results will be declared by Maharashtra State Board Soon on 26 May 2015. 

सोशल मिडियाच्या माध्यमातून दहावी व बारावीच्या निकालाच्या तारखा जाहीर झाल्याचे पसरविले जात आहे. मात्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकालाबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. दोन्ही निकालांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. २६ मे रोजी त्याचा आढावा घेऊन नंतरच त्याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल, असे मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी स्पष्ट केले.
मागील काही दिवसांपासून बारावीचा निकाल ३0 मे व दहावीचा निकाल ३ जूनला जाहीर होणार असल्याचे संदेश सोशल मिडियातून फिरत आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सोशल मिडियातून जाहीर झालेल्या तारखा चुकीच्या आहेत. अद्याप, निकालाची तारीख निश्‍चित करण्यात आलेली नाही, असे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..