Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Friday, May 29, 2015

How to Apply Online For FYJC 2015 Mumbai Admission

How to Apply Online For FYJC 2015 Mumbai Admission 

Steps to Apply online For 11th Admission 2015 (FYJC 2015) Mumbai details are given below:


FYJC Admission 2015 Steps



मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षण उपसंचालक मुंबई विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना लॉगइन आय.डी., पासवर्ड व महाविद्यालय कोडसह नमुना प्रवेश अर्ज असणारी अकरावीची प्रवेश माहिती पुस्तिकेची छापील प्रत १५0 रुपये देऊन माध्यमिक शाळेतून व एमएमआर क्षेत्राबाहेरील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रावरून प्राप्त करून घेता येईल. विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्ज दोन भागांमध्ये विभागलेला असून पहिल्या भागामध्ये विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती भरावयाची असून विद्यार्थ्यांनी शिकत असलेल्या शाळेच्या मदतीने आपला प्रवेशाचा वैयक्तिक माहितीचा भाग भरून घ्यावा. ऑनलाइन प्रवेशाचे संकेतस्थळ http://fyjc.org.in/mumbai गुरुवारपासून सुरू झाले आहे. तर दुसरा भाग (पसंतीक्रम) हा विद्यार्थ्यांसाठी एसएससी मंडळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर संकेतस्थळावर सुरू होणार आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांना दुसर्‍या भागाचा सराव माहिती पुस्तिकेतील नमुना प्रवेश अर्जाच्या मदतीने करता येईल. ऑनलाइन प्रवेशाची वैशिष्ट्ये र८ेु'>च्/र८ेु'>विद्यार्थ्याला कला, विज्ञान आणि वाणिज्य यापैकी कोणत्याही एका शाखेसाठी अथवा कोणत्याही दोन शाखांसाठी एकच अर्ज करावा लागेल. र८ेु'>च्/र८ेु'>माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या मार्च २0१५ च्या शालान्त परीक्षेचा विद्यार्थ्याचा डेटा या प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे एसएससी मंडळाच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरताना त्याचा बैठक क्रमांक भरल्यावर त्याची इतर माहिती प्रवेश अर्जामध्ये आपोआप भरली जाईल.र८ेु'>
च्/र८ेु'>विद्यार्थ्यास त्याच्या गुणवत्तेनुसार व त्याने दिलेल्या पसंतीक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध राहील.र८ेु'>
च्/र८ेु'>विद्यार्थ्याने आपल्या अर्जाची ऑनलाइन स्थिती काळजीपूर्वक तपासावी. अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. १) एमएमआर क्षेत्रातील प्रवेश प्रक्रियेत कनिष्ठ महाविद्यालयांना सहभागी होणे अनिवार्य आहे.
२) राज्यातील किंवा राज्याबाहेरील कोणत्याही मंडळातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला एमएमआर क्षेत्रातील महाविद्यालयात प्रवेश हवा असल्यास त्याला ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल.
३) एमसीव्हीसी, होम सायन्स, व्यवस्थापन, अल्पसंख्याक व इनहाऊस कोट्याचे प्रवेश, तांत्रिक कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश, रात्र कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश हे महाविद्यालय स्तरावर करण्यात येतील.
४) संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध वैकल्पिक भाषा व द्विलक्षी अभ्यासक्रमातील विषयांचे (बायोफोकल) वाटप विद्यार्थ्याची मागणी व गुणवत्तेनुसार संबंधित कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरून केले जाईल.
५) ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया शुल्क १५0 रुपये (माहिती पुस्तिकेसह) आहे. जे विद्यार्थी मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत अनुत्तीर्ण होतील, त्यांना पुस्तिकेचे २५ रुपये वजा करून उर्वरित रक्कम १२५ संबंधित मुख्याध्यापक परत करतील. अकरावी प्रवेशासाठी दहावी किंवा समकक्ष परीक्षा इंग्रजी विषयासह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या परीक्षेतील प्राप्त गुण ही प्रवेशाची एकमात्र कसोटी राहील. प्रवेश निश्‍चित करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची मुलाखत किंवा कोणत्याही प्रकारची चाचणी घेतली जाणार नाही. दहावी परीक्षेत सामान्य गणित विषय निवडला असेल असे विद्यार्थी द्विलक्षी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र नाहीत. हे विद्यार्थी कला, विज्ञान, वाणिज्य या शाखेला अर्ज करू शकतात. या विद्यार्थ्याला या शाखांमध्ये गणित विषय घेता येणार नाही. अर्जदार राखीव जागेसाठी अर्ज करत असेल तर ऑनलाइन अर्ज सादर करतेवेळी विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. गुणवत्ता यादीत नाव आल्यावर करावयाची प्रक्रियार८ेु'>
च्/र८ेु'>विद्यार्थ्याचे नाव ज्या महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीत येईल, त्या महाविद्यालयात आपली मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती महाविद्यालयाच्या प्रवेशअर्जाला जोडून ५0 रुपये भरून तात्पुरता प्रवेश घ्यावा. विद्यार्थ्याने प्रवेश न घेतल्यास तो प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर जाईल. प्रवेश घेतल्यावरही विद्यार्थ्याला पुढील गुणवत्ता यादीमध्ये जागा उपलब्ध असल्यास बेटरमेंटद्वारे प्रवेशाची संधी असेल.र८ेु'>
च्/र८ेु'>विद्यार्थ्याने ऑनलाइन प्रवेश घेतल्यानंतर त्याला संगणकीकृत प्रवेश पावती संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाकडून तत्काळ मिळेल. अथवा एक दिवसात.र८ेु'>
च्/र८ेु'>बेटरमेंटच्या तरतुदीनुसार नवीन महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्याने संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी आधी प्रवेश घेतलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातून घेतलेला प्रवेश रद्द करणे आवश्यक आहे. महाविद्यालयातील आरक्षण
१ अल्पसंख्याक संस्थांतील आरक्षणाची टक्केवारी
अल्पसंख्याक ५0 टक्के, व्यवस्थापन कोटा ५ टक्के, इनहाऊस कोटा २0 टक्के, बदलीने आलेल्या शासकीय कर्मचार्‍याचे पाल्य ५ टक्के, कला क्षेत्र २ टक्के, क्रीडा क्षेत्र ३ टक्के, शारीरिक अपंग ३ टक्के
२ बिगर अल्पसंख्याक संस्थांमधील आरक्षणाची टक्केवारी
अल्पसंख्याक 0 टक्के, व्यवस्थापन कोटा ५ टक्के, इनहाऊस कोटा २0 टक्के, बदलीने आलेल्या शासकीय कर्मचार्‍याचे पाल्य ५ टक्के, कला क्षेत्र २ टक्के, क्रीडा क्षेत्र ३ टक्के, शारीरिक अपंग ३ टक्के आणि मागासवर्गीय प्रवर्गांचे आरक्षण

विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा पसंतीक्रम निश्‍चित करण्यापूर्वी शाखानिहाय कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित इत्यादी बाबी काळजीपूर्वक पाहाव्यात. एकाच महाविद्यालयात विविध प्रकारच्या तुकड्यांची फी वेगवेगळी असू शकते.र८ेु'>
च्/र८ेु'>प्रत्येक विद्यार्थ्याला एकच अर्ज करता येईल. एकाच अर्जामध्ये विद्यार्थी एक अथवा दोन शाखांची निवड करू शकेल. जर दोन शाखांची निवड केली तर विद्यार्थ्याला त्याचे पसंतीक्रम सरमिसळ पद्धतीनेही भरता येतील. परंतु प्रत्येक शाखेचा किमान एक पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील.र८ेु'>
च्/र८ेु'>विद्यार्थ्याने तीन गटांत पसंतीक्रम देणे अनिवार्य आहे. १) पहिल्या गटामध्ये एमएमआर क्षेत्रातील आपल्या पसंतीक्रमानुसार किमान १५ व कमाल ३0 पर्यंत पसंतीक्रम देता येतील. २) दुसर्‍या गटामध्ये पसंतीक्रम देताना एमएमआर क्षेत्रातील आपल्या पसंतीचा कोणताही एक झोन निवडून त्यातील किमान १५ व २0 पर्यंत पसंतीक्रम देता येतील. ३) तिसर्‍या गटातील पसंतीक्रम देताना दुसर्‍या गटात निवडलेल्या झोनमधील कोणतेही दोन वॉर्ड / क्षेत्र निवडून त्याअंतर्गत येणार्‍या शाळेला जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयापैकी किमान ५ व कमाल १0 पर्यंत पसंतीक्रम देता येतील.र८ेु'>
च्/र८ेु'> प्रवेशावेळी प्रमाणपत्रांची पडताळणी करावयाची असल्याने वैधानिक व विशेष आरक्षणातील जागांसाठी एमएमआरमधील अर्जदाराने त्यांचे ऑनलाइन प्रवेश अर्ज आपापल्या शाळेतून सादर करणे बंधनकारक आहे.र८ेु'>
च्/र८ेु'>एसएससी मंडळ वगळता अन्य मंडळाच्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळाप्रमुखांमार्फत प्रमाणपत्राची तपासणी करून ऑनलाइन अर्ज सादर करणे अनिवार्य राहील.र८ेु'>
च्/र८ेु'>कोणत्याही शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रक्रियेदरम्यान बेटरमेंटची एकच संधी उपलब्ध होईल. ही संधी विद्यार्थ्याने त्यांच्या प्रवेशअर्जात नमूद केलेल्या पसंतीक्रमाच्या चढत्या क्रमानुसार असेल. यासाठी उपलब्ध जागा व गुणवत्ता विचारात घेतली जाईल.र८ेु'>
च्/र८ेु'>प्रवेश अर्जात भरलेली माहिती चुकीची/खोटी असल्याचे आढळल्यास त्याचा प्रवेश रद्द होईल.र८ेु'>
च्/र८ेु'>प्रवेश अर्ज सादर केल्यानंतर त्याची एक छापील प्रत विद्यार्थ्याने स्वत:कडे काढून ठेवावी. या प्रिंट आऊटवरून विद्यार्थ्याने अर्जात भरलेली माहिती त्याला पुन्हा पडताळून पाहता येईल. आवश्यक कागदपत्रे - दहावी किंवा समकक्ष परीक्षेची मूळ गुणपत्रिका
- शाळा सोडल्याचा मूळ दाखला
- सीबीसीई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा प्रवेशपत्राची मूळ प्रत सादर करणे अनिवार्य राहील.
- मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्राची प्रत सादर करावी.

Phase-I (Application Form)
  • Purchase information booklet from school / guidance center
  • Read it carefully before filling sample form
  • Find Login ID and Password in the booklet
  • Visit your school to understand the procedure
  • Visit the website http://fyjc.org.in/mumbai 
  • Log in using ‘login ID’ and ‘password’ given in information booklet for first login.
  • Change the password, and keep in your mind for your next logins
  • Add security questions, keep the answers in your mind
  • Take printout of all credentials
  • Follow screen instructions and proceed with the online application step by step
  • Confirm your application form.
  • Applicants with any grievance or correction in data, Get the form and documents approved from school or guidance center
  • Applicants other than open category or open category applicants claiming any reservation, get the form and documents approved from school or guidance center
Phase II Option Form
  • Add your stream wise options for colleges in the ‘Option Form’.
  • Check and confirm your ‘Option Form
Phase III Admission Process
  • After declaration of result, first merit list published.
  • If you are allocated a college, secure your admission in allocated college.
  • You will get a betterment chance only ones in any oen of the successive rounds and remain in online admission process.
  • If you are not allocated a college in the first merit list, wait for next merit list.
  • If you are allocated a college but you do not secure admission, You will be out of Process.
  • Second merit list published.
  • If you are allocated better college in betterment round then Cancel admission from previous college and take admission in the new college.

2 comments:

Naveen Soni said...
This comment has been removed by the author.
Anonymous said...

i wrote the area in ' application form' wrong how do i edit it?

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..