Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Tuesday, January 27, 2015

Maharashtra Gramin Bank Recruitment 2015 Application Form - mahagramin.in

Maharashtra Gramin Bank Recruitment 2015 Application Form - mahagramin.in


Maharashtra Gramin Bank Recruitment 2015 Details
महाराष्ट्र ग्रामीण बँक, मुख्य कार्यालय, औरंगाबाद तर्फे व्यवस्थापक (अधिकारी स्केल-2) (15 जागा), सहाय्यक व्यवस्थापक (अधिकारी स्केल-2) (111 जागा), कार्यालयीन सहायक (बहुउद्देशीय) (116 जागा) या पदांसाठी आय. बी. पी. एस.ने घेतलेल्या संयुक्त लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात लोकमत 21 जानेवारी 2015 च्या अंकात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 फेब्रुवारी 2015 आहे. अधिक माहिती www.mahagramin.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
             Recruitment For the post of Office Assistants And Officers 2014-15:

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..