Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Tuesday, October 28, 2014

Anganwadi Sevika Bharti 2014 Gadchiroli Details

Anganwadi Sevika Bharti 2014 Gadchiroli Details


Anganwadi Sevika bharti in gadchiroli district is currently paused by the high-court. All details about this Anganwadi Recruitment 2014 Mahrashtra are given below.

कुपोषणाची समस्या तीव्र असलेल्या २0 जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रात एक अतिरिक्त अंगणवाडी सेविका नियुक्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतरही पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र या पदभरती विरोधात एकाने याचिका दाखल केल्यामुळे औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली होती. या स्थगितीला दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही.
प्रत्येकी एक याप्रमाणे १ हजार ७७१ अतिरिक्त अंगणवाडी सेविकेच्या पदांसाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे जाहिरात प्रकाशित करून इच्छुक उमेदवारांकडून २५ ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..