Results News - WelCome

Search Any Result / Job :


Tuesday, July 1, 2014

Nagpur Bifocal Merit List 2014 CAC - cacstd11ngp.org

Nagpur Bifocal Merit List 2014 Central Admission Committee - cacstd11ngp.org

नागपूर बायफोकलची गुणवत्ता यादी11th Class Admission 2014 Bifocal Branch Merit List will be Declared today on 1 July 2014 at 2.00 PM. You can check the Status online at www.resultshub.net. For All updates & news about 11th Admission Nagpur Keep visiting us. The Admission process will begin from 3rd July 2014. 
The Merit list of selected students for admissions to Class XI Bifocal courses has been released. However, there seems to be a major flaw as the list contains number of selected students to 5641 and the seats are 4638 only. The Centralized Admissions Committee (CAC) has received 87 complaints regarding the merit list in two days. The admission process for Bifocal courses would begin on July 1 from 8 am.

तारीख वेळ गुणवत्ता क्रमांक
३ जुलै सकाळी ८ १-३५0
दुपारी २ ३५१-७00
४ जुलै सकाळी ८ ७0१ - १0५0
दुपारी २ १0५१-१४00
५ जुलै सकाळी ८ १४0१ - १७५0
दुपारी २ १७५१-२१00
६ जुलै सकाळी ८ २१0१-२४५0
दुपारी २ २४५१-२८00
७ जुलै सकाळी ८ २८0१-३१५0
दुपारी २ ३१५१-३५00
८ जुलै सकाळी ८ ३५0१-३८५0
दुपारी २ ३८५१-४२00
९ जुलै सकाळी ८ ४२0१-४५00
दुपारी २ ४५0१-४८00
१0 जुलै सकाळी ८ ४८0१-५१00
दुपारी २ ५१0१- पुढील क्रमांक
(ही प्रक्रिया धनवटे नॅशनल कॉलेज येथे पार पडेल)


केंद्रीय प्रवेश समितीतर्फे अकरावी बायफोकल अभ्यासक्रमाची चेकलिस्ट रविवारी जाहीर करण्यात आली होती. ३ जुलैपासून सुरू होणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेत दररोज ३५० मुलाखती घेण्यात येणार आहेत. यंदा बायोफोकल (द्विलक्षी) अभ्यासक्रमात ५ हजार २५२ जागा आहेत. यात इलेक्‍ट्रॉनिक्‍स विभागात १ हजार ८६९, कम्प्युटर सायन्समध्ये १ हजार २२२, फिशरीमध्ये २७७ जागांचा समावेश आहे. त्यासाठी ५ हजार ५४८ अर्ज आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बायोफोकल अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे. शिवाय विज्ञान शाखेकडेही विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे. मात्र, वाणिज्य शाखेतही यावर्षी विद्यार्थ्यांचा कल कमी झालेला दिसून येतो.

वाणिज्य शाखेत असलेल्या ७ हजार ५८० जागांसाठी ६ हजार १६५ अर्ज आलेत. यात कॉमर्स मराठीत २ हजार ९२, कॉमर्स इंग्रजीमध्ये ३ हजार ३०३, कॉमर्स हिंदीसाठी ७७० अर्जांचा समावेश आहे. गत वर्षीच्या तुलनेत दहावीच्या निकालात झालेल्या ८.९४ टक्के वाढीचा परिणाम अर्जविक्रीवर दिसून आला. यानंतर सायन्स, कॉमर्स आणि आर्टस् शाखेची गुणवत्ता यादी घोषित करून प्रवेश देण्यात येईल. साधारणत: जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रवेश प्रक्रिया चालेल.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..