Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :


Tuesday, July 22, 2014

Mahatma Jyotiba Fule Vidyalaya Umarkhed Job Vacancy

Mahatma Jyotiba Fule Vidyalaya Umarkhed Job Vacancy 


 वरील २४ पदापैकी अनु. जाती - २ पदे, अनु. जमाती ४ पदे, वि.जाती (अ) - १ पद, भटक्या जमाती (ब) - १, भटक्या जमाती (ड) - १ वि.मा. प्रवर्ग - १, इतर मागासवर्ग - ४ पदे व खुल्यामधून १२ पदे भरण्यात येतील.
२) खुल्या प्रवर्गातून एक पद अपंगासाठी राखीव राहील.
वरील सर्व जागासाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने दि.६/८/२0१४ रोज बुधवारला दुपारी 0१-00 वाजता मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
स्थळ :- महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेड जि.यवतमाळ अध्यक्ष
यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज यवतमाळ (महाराष्ट्र)
र.नं.एफ. २४६ (यवतमाळ)
मा.शिक्षण उपसंचालक अमरावती यांचे पत्र क्रमांक २00५८ दि.१९ जुलै २0१४ नुसार संस्थेद्वारा संचालित
१) राजर्षी शाहू विज्ञान कला कनिष्ठ महाविद्यालय पांढरकवडा
२) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कुपटी ता.उमरखेड
३) गो.सी. गावंडे कनिष्ठ महाविद्यालय उमरखेड
४) कै.मारोतराव पाटील (राऊत) माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, अंबोडा ता.महागाव
५) सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालय, महागाव
वरील कनिष्ठ महाविद्यालयावर विनाअनुदानित तत्त्वावर शिक्षकांच्या खालील शैक्षणिक पात्रतेनुसार जागा भरणे आहे. (शासन क्रमांक एचएससी १८११/४३१/११/दि.२६/२/२0१४ न्वये कायम शब्द वगळल्यामुळे
सन २0१४-१५ मूल्यांकनास पात्र)
शैक्षणिक पात्रता श्रेणी विषय जागां१्रं'>
ट.अ.इ.ए.ि/ं१्रं'> द्वितीय श्रेणी इंग्रजी, मराठी, इतिहास, समाजशास्त्र 12
अर्थशास्त्र, राज्यशास्त्रं१्रं'>
ट.रू.इ.ए.ि/ं१्रं'> द्वितीय श्रेणी गणित, भौतिक, जीवशास्त्र, रसायनशास्त्र 12

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..