Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Tuesday, June 17, 2014

दहावीचा निकाल आज लागणर थोड्याच वेळात उत्सुकता शिगेला !!

दहावीचा निकाल आज लागणर थोड्याच वेळात उत्सुकता शिगेला !!

Maharashtra SSC Result is Declared Now Check Online (निकाल लागला आहे)

शाळेच्या चार भिंती ओलांडून 'दुनियादारी' करण्यास सज्ज असणार्‍या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता अधिक आहे. मात्र एका बाजूला 'करिअर' प्लानिंग सुरू असताना दुसर्‍या बाजूला 'कट्टा' प्लानिंगही जोरदार सुरू आहे. कॉलेज, कॅन्टीन, फ्रेंड्स आणि कट्टा याविषयी फक्त 'ऐकून' असणारी ही मंडळी कॉलेजविश्‍वाबद्दल एक्साइट आहे. या सगळ्या गडबडीत करिअरविषयी फोकस असणार्‍या या विद्यार्थ्यांनी करिअरलाच पहिली पसंती दर्शविली आहे. करिअरचा मार्ग मोकळा झाला की, मग बाकी धम्माल-मस्ती करण्यासाठी वेळ आहेच, असा या विद्यार्थ्यांचा फंडा आहे. त्यामुळेअवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या निकालाचे काहीसे 'टेन्शन'कॅरी करत पालक, प्रोफेसर, फ्रेंड्स अशा सगळ्यांचे करिअरबाबत 'सिरिअस' डिस्कशन सुरू आहे. कॉलेजची 'एक्साइटमेंट'

विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणांची प्रिंट आऊटही उपलब्ध होणार आहे. तर, शाळांमार्फत २६ जून रोजी दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल. परीक्षेच्या निकालासंदर्भात विद्यार्थी, पालक तसेच शाळांना मार्गदर्शन करण्यासाठी मंडळाने २७८९३७५६ ही हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. ही हेल्पलाईन मंगळवारी दुपारी १ वाजल्यापासून २६ जूनपर्यंत उपलब्ध राहील.

परीक्षेत अपयश आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मंगळवारी दुपारी १ वाजल्यापासून ते २६ जूनपर्यंत समुपदेशकांची २४ तास हेल्पलाईन सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. वि.वि. शिंदे ९८२00७३७८२, ए. डी. समोरे ९३२२५२७0७६, स्मि.न. शिपुरकर ९८१९0१६२७0, संजय चौधरी ९८६९0२२२२४ यांची यासाठी नेमणूक केल्याचे, मुंबई मंडळाचे विभागीय सचिवनी सांगितले.

आता दहावी म्हटलं की, टेन्शन तर येणारच ना बॉस.. मग ते आहेच. पण त्यापेक्षा एवढी वर्षे मूव्हीज, भाऊ-बहीण या सगळ्यांकडून ऐकलेल्या 'कॉलेजलाइफ'बद्दल एक्साइटमेंट जास्त आहे. माझ्या दादाने आणि बहिणीने करिअरची 'थोडी'वेगळी वाट निवडल्यामुळे त्या बाजूनेही विचार सुरू आहे. पण मला कुकिंगची आवड आहे, कधीकधी पायलट व्हावंसं वाटतं, तर मग कधीतरी 'जिमट्रेनर' पण व्हावंसं वाटतं.. त्यामुळे आता सगळ्यांसोबत बोलून माझं 'कन्फ्युजन' दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. होप फॉर द बेस्ट..!


5 comments:

Mike Star said...

about bank jobs visit
Telangana grameena bank recruitment 2015

Mike Star said...

About telangana and telangana notifications and bank recruitment notifications in telangana state and other states
visit
Telangana Notifications

Unknown said...

Punjab Sahyog Agriculture Recruitment 2016

Interesting and useful article for me thank you......

Unknown said...

Punjab Sahyog Agriculture Field Officer Recruitment 2016

I have visited this blog first time and i got a lot of informative data from here which is quiet helpful for me indeed......

Sarkari Results said...

This is gives me more esential information to me Sarkari Result I affone following this site. Thank you..

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..