Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :


Sunday, June 29, 2014

Mumbai University Online Admission Process 2014 - 2015 - mu.ac.in/idol

Mumbai University Online Admission Process 2014 - 2015 - mu.ac.in/idol

Mumbai University Admission Details are given below, check the details online from following Section. All details, Application procedure, Important Dates & important links are given to apply online For the Admission Process.Mumbai University सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने होतील. सविस्तर माहितीसाठी www.mu.ac.in/idol किंवा www.idol.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची पात्रता व अन्य माहितीसाठी संस्थेच्या संकेतस्थळावरील 'प्रवेश पुस्तिका' पाहावी.
ज्या विद्यार्थ्यांनी २0१३-१४ या शैक्षणिक वर्षात दूर व मुक्त अध्ययन संस्थेमध्ये बी.ए./बी.कॉम./बी.एससी. मध्ये प्रवेश घेतला असेल त्यांनी त्यांचा जुना अँप्लिकेशन आयडी व लॉग इनचा वापर पुढील वर्गाच्या प्रवेशाकरीता करावा.
/अभ्यासक्रमाचे शुल्क क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/ नेट बँकिंगद्वारे भरावे किंवा रोख भरावयाचे असल्यास अशा विद्यार्थ्यांनी www.idol.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरून बँक चलनाची प्रत काढून बँक ऑफ महाराष्ट्राच्या कोणत्याही शाखेमध्ये कार्यालयीन वेळेत दुसर्‍या दिवशी भरावे.
इतर विद्यापीठातील व इतर राज्यातील बोर्डाच्या सीबीएसई/आयसीएसई/एनआयओएस/ इतर राज्यातील बोर्ड/ डी.एड./आयबी व सीआयई/ महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाची पदविका/ इतर राज्यातील तंत्रशिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्यावेळी 'पात्रता प्रमाणपत्र' मिळविणे आवश्यक आहे. पात्रता प्रमाणपत्रासाठी www.idol.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा.
च् शिष्यवृत्ती योजनेसाठी एससी/व्हीजे/एनटी/ओबीसी/एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://mahaeschol.maharashtra.gov.in व एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी https://etribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळाद्वारे अर्ज करावेत. विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया प्रवेश घेतल्यापासून सात दिवसाच्या आत करावी.
ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया करताना सर्व मूळ प्रमाणपत्रे स्कॅन करण्यात यावीत.
च् प्रवेश प्रक्रिया पूर्णझाल्यानंतर प्रवेश अर्ज व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रत व झेरॉक्स प्रती कोठेही सादर करण्याची आवश्यकता नाही.
केवळ मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दोन पदव्या एकत्रित प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
च् सर्व अभ्यासक्रमांचे अध्ययन साहित्य दूर व मुक्त अध्ययन संस्था, सांताक्रूझ (पू.)/ रत्नागिरी उपकेंद्रावर उपलब्ध आहे. (फक्त बी.कॉम आणि एम.कॉम.) अभ्यासक्रमांचे अध्ययन साहित्य आयडॉल लायब्ररी, बी. रोड, चर्चगेट येथे सुध्दा उपलब्ध आहे. अध्ययन साहित्य घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी अध्ययन साहित्याचा ऑनलाईन अर्ज दोन प्रतीमध्ये व पैसे भरल्याची पावती सोबत आणावी.
प्रत्येक विद्यार्थ्याने ऑनलाईन अर्जाची प्रत व पैसे भरल्याची पावती यांची प्रिंट काढून पुढील संदर्भासाठी ठेवावी व ऑनलाईन अर्ज भरताना वापरलेला लॉगइन आयडी व पासवर्ड हा कायमस्वरुपी आपल्या संग्रही नोंदवून ठेवावा.
वैयक्तिक मार्गदर्शन (समुपदेशन सत्रे) (आयटी/कॉम्प्युटर सायन्स/एमसीए/नॉटिकल टेक्नॉलॉजी यांच्याव्यतिरिक्त) डिसेंबर २0१४ च्या पहिल्या आठवड्यात विविध केंद्रावर सुरू होतील.
* प्रथम वर्ष एम.सी.ए. च्या प्रवेशाची तारीख दूर व मुक्त अध्ययन संस्थेने घेतलेल्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या निकालानंतर जाहीर करण्यात येईल.
दिनांक : २१ जून, २0१४
पीआरओ/आयडीओएल/0३/२0१४ डॉ. डी. हरिचंदन
प्राध्यापक नि संचालक
डीजीआयपीआर २0१४/२0१५/९७२ मुंबई विद्यापीठ
दूर व मुक्त अध्ययन संस्था (आयडॉल)
डॉ. शंकर दयाळ शर्मा भवन, विद्यानगरी, कलिना, सांताक्रूझ (पू) मुंबई- ४00 0९८
दू.ध्व. क्र. 0२२-२६५२३0४८/ 0२२-२६५२७0८६ फॅक्स : 0२२-२६५२७0८३
www.mu.ac.in/idol, Email : info@idol.mu.ac.in, idol.uom@groups.facebook.com, Twitter : @idol_uom, Radio MUST 107.8FM
ऑनलाईन प्रवेशाची अधिसूचना २0१४-२0१५
अभ्यासक्रम अभ्यासक्रम

  • बी.ए. (इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, एम. ए. (शिक्षणशास्त्र)
  • मानसशास्त्र, वाणिज्य, ग्रामीण विकास, मराठी, हिंदी व इंग्रजी) एम. कॉम (अकाऊंट्स/ व्यवस्थापन)
  • बी.कॉम. (अकाऊंट्स/ व्यवस्थापन) एम. ए. /एम. एससी. (गणित)
  • बी.एससी. (माहिती तंत्रज्ञान) एम. एससी. (माहिती तंत्रज्ञान)
  • बी.एससी. (संगणकशास्त्र) एम. एससी. (संगणकशास्त्र)
  • बी.एससी. (नॉटिकल टेक्नॉलॉजी) एम.सी.ए. (मास्टर ऑफ कॉम्प्युटर अँप्लिकेशन) प्रथम वर्ष*
  • एम. ए. (इतिहास), एम.ए. (समाजशास्त्र), एम.ए. (अर्थशास्त्र) द्वितीय व तृतीय वर्ष
  • एम. ए. (राज्यशास्त्र), एम.ए. (मराठी), एम.ए. (हिंदी) पीजी.डी.एफ.एम. (पीजी डिप्लोमा इन फिनान्शियल मॅनेजमेन्ट)

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..