Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Monday, June 16, 2014

Maharashtra 10th Result 2014 दहावीच्या ऑनलाईन निकालासाठी वेबसाईट जाहीर

Maharashtra 10th Result 2014  दहावीच्या ऑनलाईन निकालासाठी वेबसाईट जाहीर

Maharashtra SSC Result is Declared Now Check Online (निकाल लागला आहे)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २0१४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल १७ जून रोजी दुपारी १२ नंतर  मंडळाच्या तर्फे ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. त्यासाठीच्या वेबसाईट जाहीर झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना २६ जूनला दुपारी ३ वाजता सर्व शाळांमध्ये गुणपत्रिकेची मूळ प्रत वितरित करण्यात येईल.

राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत मार्च २0१४ मध्ये दहावीची परीक्षा झाली होती. परीक्षेचा ऑनलाईन निकाल १७ जून रोजी अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंट आऊटही काढून घेता येईल. विद्यार्थांना मोबाईलवरून एसएमएसच्या माध्यमातूनही निकाल पाहता येतील. 

मोबाईलवर असा पाहाल निकाल 

बीएसएनएल मोबाईवरून MHSSC २ीं३ ल्ल> असे टाईप करून ५७७६६ या क्रमांकावर एसएमएस केल्यास संबंधित विद्यार्थ्यांना निकाल प्राप्त होणार आहे.

या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार
  • 1) www.mahresult.nic.in 
  • 2) www.resultshub.net  
  • 3) www.maharashtraeducation .com 
  • 4) www.hscresult.mkcl.org 
  • 5) www.rediff.com/exams

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..