Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Wednesday, June 3, 2015

Food inspector recruitment 2015 maharashtra

Food inspector recruitment 2015 Maharashtra


Maharashtra State declared a News For recruitment of Food inspectors & Technicians in Food Department Nagpur. In Nagpur New Laboratory will be started Soon in 2015.

अन्न चाचणी प्रयोगशाळेत ११0 जणांच्या भरतीचा अहवाल वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाकडे पाठविला आहे. त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रयोगशाळेत सहायक संचालक दर्जाचा अधिकारी राहील. जागा भाडे तत्त्वावर ताब्यात घेतल्यानंतर प्रयोगशाळेची विभागवार रचना आणि उपकरणे बसविण्यासाठी एक वर्ष लागले.  जवळपास २ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारण्यात आलेली प्रयोगशाळा भूगांवकर सभागृह, ओंकारनगर रोड, मानेवाडा रिंग रोडवर ५५00 चौरस फूट जागेत आहे. जवळपास ६0 लाख रुपयांची १६ उपकरणे बसविण्यात आली आहेत.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..