Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Thursday, January 30, 2014

Nanded District Clerk, Driver Recruitment 2014 Application Form

Nanded District Clerk, Driver Recruitment 2014 Application Form | Apply Online Nanded District Recruitment

Nanded District Clerk, Driver Recruitment 2014

जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
तलाठी, लिपिक व वाहन चालक पद भरती - जानेवारी २०१४

Important Dates For Nanded District Clerk, Driver Recruitment 2014

कामकाज दिनांक वेळ
तलाठी पदासाठी शेवटचा ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्‍याची तारीख व वेळ 02 FEB 2014 upto 11:00 PM
लिपिक टंकलेखक व वाहन चालक पदासाठी शेवटचा ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्‍याची तारीख व वेळ 06 FEB 2014 upto 11:00 PM
तलाठी पदासाठी तयार झालेले चलानची रक्‍कम स्‍टेट बँक ऑफ इंडिया च्‍या कोणत्‍याही शाखेत भरणे 04 FEB 2014 Bank Hours
लिपिक टंकलेखक व वाहन चालक पदासाठी तयार झालेले चलानची रक्‍कम स्‍टेट बँक ऑफ इंडिया च्‍या कोणत्‍याही शाखेत भरणे 08 FEB 2014 Bank Hours
तलाठी पदासाठी संकेतस्थळावर प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्याचा दिनांक 05 FEB 2014 3.00 PM
लिपिक टंकलेखक व वाहन चालक पदासाठी संकेतस्थळावर प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्याचा दिनांक 09 FEB 2014 3.00 PM

Examination Fees Details of Nanded District Recruitment 2014 

पद संवर्ग परीक्षा शुल्क
तलाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता Rs. 240
मागासवर्गीय उमेदवारांकरीता Rs. 140
लिपिक टंकलेखक खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता Rs. 240
मागासवर्गीय उमेदवारांकरीता Rs. 140
वाहन चालक खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता Rs. 240
मागासवर्गीय उमेदवारांकरीता Rs. 140
येथे सर्व पदासाठी विस्तृत जाहिरात देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. जाहिरातीत संवर्गनिहाय उपलब्ध पदे, संवर्गनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता, तसेच भरती प्रक्रियेतील सर्व अटी व शर्ती दिलेल्या आहेत.
येथे क्लिक करून उमेदवार अर्ज करू शकतो. अर्ज केल्यानंतर लगेच चालान तयार होईल. तयार झालेले चलन उमेदवाराने प्रिंट करावे व ज्या बॅंकेचे चलन तयार झाले असेल त्या बॅंकेत चलनवर दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आत भरावे. चलन भरल्यानंतर चलनवर खालील बाजूस दिलेल्या सूचनांप्रमाणे अर्ज भरल्याची पोच मिळवावी.
बँकेत चलन भरल्यानंतर 24 ते 48 तासांनी अर्जाची पात्रता पाहता येईल. बँकेत चलन भरल्यानंतर 24 ते 48 तासांनी जर आपला अर्ज अपात्र असेल तर, मदतीसाठी दिलेल्या फोन नंबर वर फोन करून आपली तक्रार नोंदवा व आपला अर्ज पात्र झाल्याची खात्री करून घ्या. फक्त पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र तयार होतील. याची नोंद घ्यावी.
अर्ज केल्यानंतर लगेच चालान तयार होते. तयार झालेल्या चलनाची उमेदवाराने प्रिंट न मिळवल्यास चालानची दुय्यम प्रत मिळविण्‍यासाठी या लिंकचा वापर करावा.
चलनाची Scan Copy वेबसाईट वर अपलोड केल्यानंतर 24 ते 48 तासांनी अर्ज पात्र होईल. पात्र झालेल्या अर्ज झालेल्या उमेदवारांनी भरले‍ल्या अर्जाची प्रत मिळविण्‍यासाठी या लिंकचा वापर करावा.
Following are the Important Links For Nanded District 2014 Recruitment : 

3 comments:

Joey said...

I like your post! and appreciate it.You have posted a incredibly detail document

Faith Richards said...

I am glad to find this this blog. I really learn a lot by reading. Thanks!

Anonymous said...

I had a great time reading this kind of valuable post. Please keep sharing and enlightening your readers' minds. Visit my Lawrence Todd Maxwell pinterest page when you have some spare time.

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..