Thursday, May 23, 2013

Maharashtra HSSC 12th class Result 2013 | MH-HSC Result 2013 Online

Maharashtra HSSC 12th class Result 2013 | MH-HSC Result 2013 Online , MTCET Result 2013 | बारावी निकाल 2013 


new Result 2013MH-HSC 2013 Result will Declare on 30 May 2013 

Read Details at this link Maharashtra State Board HSC 2013 Result Date MT-CET 2013 , MHT CET 2013 Result - www.dte.org.innew Result 2013 (Declared on 5 June 2013)


 HSSC results to be delayed?

The stir called by the teachers right at the time of exams has affected the results of standard 12th.
The results of standard 12th are generally declared by May 25. This year the results may be delayed by a week or more, informed sources. Hence, the students will have to wait longer to see their results.
As the AMT-CET exams are over, the students are eagerly awaiting their results. The education board office is attending lots of inquiries regarding the same every day.
The teachers this year had boycott the exam work and various teachers' organisations were agitating for their various demands. Because of this reason, the valuation work started late. Consequently the results may also be delayed.
Sources informed that the board officials made all possible efforts to declare the results as early as possible. But the exact date of declaring results cannot be predicted as the work of '702 report' is not finished yet. Like the other boards, the Nagpur board has also received a copy of '702 report' and the work on it is going on war footing. Sources said that the exact date cannot be told because two more boards in the state are yet to finish the work on the report.


ऐन/ परीक्षेच्या काळात झालेल्या शिक्षक संघटनांच्या आंदोलनाचा फटका बारावीच्या निकालाला बसतो आहे. साधारणत: २५ मेच्या आसपास लागणारा निकाल मे महिन्याच्या अखेरीस लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. आता बारावीच्या विद्यार्थ्यांना आणखी एक ते दीड आठवडा निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
एमटी-सीईटी परीक्षा आटोपल्यानंतर निकाल कधी लागणार याची विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. याकरिता सातत्याने शिक्षण मंडळ कार्यालयात चौकशीदेखील सुरू आहे. परंतु यंदा शिक्षकांनी मूल्यांकनावर टाकलेला बहिष्कार, निरनिराळ्या शिक्षक संघटनांची आंदोलने यामुळे मूल्यांकनास थोडी उशिरा सुरुवात झाली. त्यामुळे निकालासदेखील उशीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मंडळाच्या अधिकार्‍यांनी वेळेचे योग्य नियंत्रण करून मूल्यांकन शक्य तेवढे लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. परंतु अजून '७0२ रिपोर्ट'चे काम पूर्ण न झाल्यामुळे निकालाच्या तारखेबाबत अनिश्‍चितता आहे. इतर मंडळांप्रमाणे नागपूर विभागीय मंडळाला देखील '७0२ रिपोर्ट'ची प्रत मिळालेली आहे. त्यावर युद्धस्तरावर कामदेखील सुरू आहे. राज्यातील आणखी दोन मंडळांचे '७0२ रिपोर्ट'चे काम खोळंबल्यामुळे निकालाची तारीख जाहीर झालेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान यासंदर्भात नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चंद्रमणी बोरकर यांच्याशी संपर्क साधला असता निकालाच्या तारखेबाबत निश्‍चित झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काय आहे '७0२ रिपोर्ट'? 

मूल्यांकन व निकालाचे काम झाल्यानंतर विभागीय कार्यालयाकडून मुख्यालयाकडे सर्व माहिती सोपविण्यात येते. परंतु जर कुठल्या विद्यार्थ्याला इतर विषयांच्या तुलनेत एखाद्या विषयात खूप गुण किंवा फारच कमी गुण असतील तर त्याची चाचपणी करण्यात येते. शिवाय बारकोडसंदर्भात काही समस्या असतील तर त्यादेखील याद्वारे दूर करण्यात येतात. अशाप्रकारच्या त्रुटी दूर करण्याचे निर्देश देण्यात येतात. यासंबंधात जी माहिती अहवालाच्या स्वरूपात पाठविण्यात येते त्याला '७0२ रिपोर्ट' असे म्हणतात. यातील सर्व त्रुटी दूर झाल्यानंतरच निकाल लावण्यात येतात.

1 comment:

Nandkishor Wagh said...


too good piece of information, I had come to know about your site from my friend sajid, bangalore,i have read atleast 11 posts of yours by now, and let me tell you, your web-page gives the best and the most interesting information. This is just the kind of information that i had been looking for, i'm already your rss reader now and i would regularly watch out for the new post, once again hats off to you! Thanks a lot once again, Regards, Maharashtra hsc 2013 Result

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..Google