Results News - WelCome

Search Any Result / Job :


Tuesday, April 5, 2016

SGBAU Amravati University B.Sc. Summer 2016 Examination Details, Timetable, Results

SGBAU Amravati University B.Sc. Summer 2016 Examination Details, Timetable, Results


 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी. एससी. बीसीए सेमीस्टर तसेच बी. एससी.भाग १, २ व ३ (जुना अभ्यासक्रम) परीक्षा ६ एप्रिलपासून सुरू होत आहे.परीक्षार्थ्यांचे आवेदनपत्र पोस्टाद्वारे दिलेल्या पत्त्यावर विद्यापीठाव्दारा पाठविण्यात आले आहे.तथापि, विहित मुदतीत विद्यार्थ्यांना आवेदनपत्रे सादर करूनही परीक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त न झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांनी विद्यापीठ संकेतस्थळावर भेट देऊन परीक्षेबाबत व प्रवेशपत्रासंबंधी माहिती उपलब्ध करून घ्यावी. काही अडचणी आल्यास परीक्षा नियंत्रक जे.डी. वडते यांच्याशी संपर्क साधावा असे विद्यापीठाने कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..