Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Saturday, July 4, 2015

ITI Admission 2017 - dvet.gov.in

ITI Admission Selection List 2017 - dvet.gov.in


ITI Maharashtra Admission Merit List, Selection List is declared on July 2017. Links are given below to Check your name in the Selection of Candidates. More Details & important links of ITI Admission 2017 are given below

प्रथम प्रवेश फेरीसाठी Online पध्दतीने विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी देण्यात आलेल्या मुदत वाढीमुळे प्रथम प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवडयादी संकेतस्थळावर दि.  July 2017, रात्री 9.00 वाजेपर्यंत प्रसिध्द करण्यात येईल. उमेदवारांना त्यांची निवड झालेली संस्था व व्यवसाय बाबत माहिती प्रवेश अर्जात “Primary Mobile Number” म्हणुन नोंदविलेल्या भ्रमण ध्वनी क्रमांकावर SMS व्दारे कळविण्यात येईल. प्रथम प्रवेशफेरीसाठी प्रवेश प्रक्रिया दि.  July 2017 , सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सुरू राहिल. रविवार दि. July 2017 रोजी देखिल सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेते प्रवेश प्रक्रिया सुरू राहिल. प्रथम प्रवेशफेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मुळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहुन प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करावी.

उमेदवाराने सादर केलेल्या पंसतीक्रमाच्या प्रथम विकल्पानुसार जागा मिळाल्यास उमेदवाराला प्रवेश निश्चित करावा लागेल. अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरीही त्यास केंद्रिय प्रवेश प्रक्रियेच्या पुढील प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही. ज्या उमेदवारांना विकल्प क्र.2 ते 100 मधुन जागा वाटप झाली आहे त्यांची इच्छा असेल तर ते प्रवेश निश्चित करु शकतात पण असे प्रवेश निश्चित केलेले उमेदवार केंद्रीय प्रवेश प्रक्रीयेच्या पुढील फेऱ्यांमध्ये म्हणजे फेरी 2 ते 5 मध्ये सहभागी होवू शकणार नाहीत.


ITI Admission Selection List 2015

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..