Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Monday, May 13, 2013

CET 2013 AMMI MBA Maharashtra - www.mahaammi.com

CET 2013 AMMI MBA Maharashtra - www.mahaammi.com

CET 2013 AMMI MBA Maharashtra - www.mahaammi.com

Exam Date AMMI CET 2013 | Admit Card AMMI 2013 CET Download | Print Online Hall Ticket AMMI MBA CET 2013 | AMMI CET 2013 Result Dates | MAHA AMMI CET 2013


AMMI MBA - MMS CET 2013 Exam Date Timetable Schedule


It is hereby inform to all the AMMI- MBA/MMS-CET-2013 participating institutes, that sale of information brochure will be started from Monday, 13/05/2013 to 12/06/2013. Yon are therefore requested to collect information brochure from the following brochure distribution center. The information brochure and examination charges is Rs. 1000/- per students.

AMMI CET 2013 should be conducted at the center located in non-faculty colleges and staff of examination i.e. supervisor, invigilator, center In-charge and other staff should be drawn from non-faculty.

Only the participating institutes are allowed to admit students from AMMI- MBA/MMS
CET-2013.

Please give the advertisement of AMMI-MBA/MMS-CET-2013-14 as per the format displayed on the web site www.mahaammi.com . You can give yoiu institution details in place of contact.


असोसिएशन ऑफ एमबीए, एमएमएस इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्रतर्फे (अमी) आयोजित एमबीएची सीईटी परीक्षा १६ जून रोजी होणार असून असोसिएशनच्या माध्यमातून ५0 टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश एमबीएला होणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एकनाथ खेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एमबीए, एमएमएसच्या शासकीय प्रवेश परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना अमीच्या वतीने आणखी एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी मुंबईच्या प्रवेश नियंत्रण समितीने अमीला स्वतंत्र सीईटी घेण्याची परवानगी दिली आहे. या परीक्षेला बसून विद्यार्थ्यांना राज्यातील एमबीए, एमएमएसच्या शिक्षण संस्थामधून प्रवेश घेणे शक्य होणार आहे. अमीकडे आतापर्यंत राज्यातील २२४ शिक्षण संस्थांनी नोंदणी केली असून ही नोंदणी ३५३ पर्यंत जाणार असल्याचा विश्‍वास खेडकर यांनी व्यक्त केला. एमबीएसाठी एआयसीटीईने प्रथमच प्रवेश परीक्षा घेतल्याने विद्यार्थ्यांना काही कारणास्तव परीक्षेपासून वंचित रहावे लागले. अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेबाबत माहितीच नव्हती. परंतु आता अमीच्या वतीने या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. अमीच्या वतीने मागील वर्षी १२,५00 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. या वर्षी १५ते २0 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी अमी प्रयत्नशील आहे. परीक्षेतून प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यास तीन तोळ्य़ांचे सुवर्णपदक देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..