ResultsHub.Net
महाराष्ट्र शिष्यवृत्ती जिल्हानिहाय पात्रता धारकांची यादी 2014 | Poly Admission DTE Final Merit List 2014 | B.Ed. Summer 2014 Result RTMNU | BE 6th Sem Summer 2014 Result RTMNU | RTMNU BE First Year Summer 2014 Result | RTMNU BE 7th Sem Result Summer 2014 | RTMNU Todays Summer 2014 Result

Search Any Result / Job :

Friday, April 12, 2013

MPSC 2013 Profile Update Helpline

MPSC 2013 Profile Update Helpline


MPSC 2013 New Examination Dates, MPSC 2013 ADMIT CARD Download Links, Online Help MPSC 2013.


राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तोंडावर सर्व्हर क्रॅशच्या सावळ्या गोंधळातून बोध घेत एमपीएससीने परीक्षार्थांच्या मदतीकरिता १५ हेल्पलाइन्स सुरू केल्या आहेत; तर प्रोफाइल अपडेटचीही मुदत वाढविली आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा २0१३ या परीक्षेस बसलेल्या परीक्षार्थींसाठी प्रोफाइल अपडेटची मुदत वाढविण्यात आली असून, १७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत माहिती अद्ययावत करण्याचे एमपीएससीतर्फे स्पष्ट करण्यात आले. तसेच अधिक माहितीकरिता हेल्पलाइनची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ७ एप्रिल रोजी परीक्षा असताना राज्यभरातील साडेतीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना हॉल तिकिटे न देता प्रोफाइल अपडेट करण्यासाठी ५ एप्रिलची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे अभ्यासाच्या तयारीत असलेले परीक्षार्थी आणि त्यांचे पालक हवालदिल झाले होते. मुदतवाढ आणि हेल्पलाइन्समुळे परीक्षार्थींना दिलासा मिळाला आहे. एमपीएससी हेल्पलाइन्स


  • 0२२-२२१0२११४/१५/१७
  • 0२२-२२१0२१२१/२२/२३/२६
  • 0२२-२२१0२१३४/३५/४५/४७
  • 0२२-२२१0२१४८/४९/५१/५२

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..