Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Tuesday, December 16, 2014

PWD Thare Recruitment Result, Selection List 2014 - pwdthanecircle.com

PWD Thare Recruitment Result, Selection List 2014 - pwdthanecircle.com


PWD Thare Recruitment Result, Selection List 2014

PWD Thane Recruitment 2014 Result, Selection List are given below. Check your results from the following sections. Check the Links given below & check the result. 
उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या लेखी परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांची फेरतपासणी करावयाची असल्यास १६ व १७ डिसेंबर २०१४ रोजी सकाळी ११ ते सायं ५ वाजेपर्यंत स्वतः येऊन शुल्क भरून फेरतपासणी करता येईल.
दुरध्वनी चालक पदाचा बैठक क्रमांकानुसार प्राप्त गुणांची यादी
शिपाई पदाचा बैठक क्रमांकानुसार प्राप्त गुणांची यादी
खानसामा पदाची बैठक क्रमांकानुसार प्राप्त गुणांची यादी
चौकीदार पदाची बैठक क्रमांकानुसार प्राप्त गुणांची यादी
०६ नोव्हेंबर २०१४ रोजी घेण्यात आलेल्या कनिष्ठ लिपिक/ सहाय्यक भांडारपाल/ दूरध्वनी चालक पदाची सुधारित आदर्श उत्तरपुस्तिका
०६ नोव्हेंबर २०१४ रोजी घेण्यात आलेल्या मैल मजुर/ कक्ष सेवक/ खानसामा पदाची सुधारित आदर्श उत्तरपुस्तिका
चलनाची Scan Copy वेबसाईट वर अपलोड केल्यानंतर 24 ते 48 तासांनी अर्जाची पात्रता पाहता येईल.
लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
बॅंकेत परीक्षा शुल्क भरण्याबाबत व चालान वेबसाईटवर अपलोड करण्याबाबतच्या वेळापत्रकातील बदलाचे शुद्धीपत्रक.

संकेतस्थळाची माहिती व अर्ज करण्यासाठी आवश्यक सूचना
सहाय्यक भांडारपाल पदाचा बैठक क्रमांकानुसार प्राप्त गुणांची यादी
लिपिक टंकलेखक पदाचा बैठक क्रमांकानुसार प्राप्त गुणांची यादी
कक्ष सेवक पदाची बैठक क्रमांकानुसार प्राप्त गुणांची यादी
मैल मजुर पदाची बैठक क्रमांकानुसार प्राप्त गुणांची यादी
सफाई कामगार पदाची बैठक क्रमांकानुसार प्राप्त गुणांची यादी

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..