Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Friday, November 23, 2018

Maharashtra SSC, HSC 2019 Examination Online ApplicationForm - mahahsscboard.maharashtra.gov.in

Maharashtra SSC, HSC 2019 Examination Online Application Form - mahahsscboard.maharashtra.gov.in


Maharashtra SSC, HSC March 2019 Examination Online Application Form Last date is extended today. Now last date to submit Online Exam Form for March 2019  Exam is 16 Nov 2018 With out Late Fees & With Late Fees Last date is 24 No  2018. you Can Submit application form following given links : 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात येणार्‍या दहावी परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना 06 ते 16  नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह आणि 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या कालावधीपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येईल. विद्यार्थ्यांना दहावीचा ऑनलाईन परीक्षा अर्ज www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाईटवरून भरता येईल. तसेच नियमित शुल्काचे चलन 24 नोव्हेंबरपर्यंत तर विलंब शुल्काचे चलन 24 नोव्हेंबरपर्यंत बँकेत जमा करता येईल, असे राज्य शिक्षण मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..