Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Monday, August 11, 2014

Nashik Shabri Aadivasi Recruitment 2014 Apply Online - shabariexam.com

Nashik Shabri Aadivasi Recruitment 2014 Apply Online - shabariexam.com

Nashik Shabri Adivasi Recruitment 2014

Shabri Aadivasi Recruitment Process 2014 invites an application for various posts last date to apply online is 1 September 2014. All details about this recruitment are given below.
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक यांच्या आधिपत्याखालील विभागात विविध संवर्गातील १९ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १ सप्टेंबर २०१४ आहे.

Application Form Submission Steps are given below : ऑनलाईन अर्ज भरण्याची योग्य पद्धत

Application Procedure Marathi Nashik Shabri Adivasi Recruitment 2014

महत्वाच्या सूचना
अर्ज भरायला सुरवात करण्यापुर्वी खालील बाबींची पुर्तता करा.
1. शैक्षणिक अर्हता, अनुभव व इतर कागदपत्रे सोबत ठेवा.
2. स्कॅन केलेले स्वतःचे अद्ययावत 3.5 से.मी. X 4.5 से.मी. आकारातील “JPG/JPEG/BMP” या प्रकारचे छायाचित्र. (छायाचित्राचा फाईल साईज 150 KB पेक्षा जास्त नसावा, त्यापेक्षा मोठी फाईल अपलोड होणार नाही.)
3. उमेदवाराने पांढ-या स्वच्छ कागदावर काळ्या शाईच्या पेनने स्वतः स्वाक्षरी करुन स्कॅन केलेली, 1.5 से.मी. X 3.5 से.मी. आकारातील “JPG/JPEG/BMP” या प्रकारची स्वाक्षरीची ईमेज. (स्वाक्षरी (Signature) ईमेज चा फाईल साईज 150 KB पेक्षा जास्त नसावा, त्यापेक्षा मोठी फाईल अपलोड होणार नाही.)
4. अर्जातील माहीती जरी मराठीत विचारली असली तरी माहीती इंग्रजीतच टाइप करावी.
5. ऑनलाईन अर्ज भरायला सुरवात करण्यापुर्वी प्रिंटर चालू स्थितीत तयार ठेवा.
चलानची व अर्जाची प्रिंट A4 साइज पेपरवरच काढावी.
6. ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी मर्यादित केलेला असले कारणाने उमेदवारास सेशन संपुष्टात झाल्याचा फलक येउ शकेल.

Important Links of Shabri Aadivasi Recruitment 2014 are given below :

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..