Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Tuesday, August 5, 2014

Mahaeschol Hostel Allocation List Merit List 2014 Details - mahaeschol.maharashtra.gov.in

Mahaeschol Hostel Allocation List Merit List 2014 Details - mahaeschol.maharashtra.gov.inBCEBC वसतिगृह (२२२५-०९१३) व १७१ जुनी शासकीय वसतिगृहे जिल्हा व तालुका स्तर (२२२५-०२८१) या दोन लेखा शिर्षाची फक्त मॅट्रिकपूर्व ची पात्रता यादी काढावी. कनिष्ठ महाविद्यालयाची यादी काढू नये व प्रसिद्ध करू नये.
आज मेरीट लिस्ट फक्त मॅट्रीकपूर्व व जुनियर कॉलेज या दोन कोट्याची प्रसिद्ध होईल. बिगर व्यावसायिक/वरिष्ठ महाविद्यालये यांची मेरीट लिस्ट व्यावसायिक अभ्यासक्रमा बरोबर प्रसिद्ध होईल. वसतिगृहासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे ऑनलाईन अर्ज दि. २३/०७/२०१४ पासून भरता येतील. अंतिम दिनांक १० ऑगस्ट २०१४ अशी राहील.
ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी या आधी ऑनलाईन अर्ज केले आहेत त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
समाज कल्याण अधिकाऱ्यांनी पात्रता यादी योग्य असल्याची खात्री केल्यानंतरच पात्रता यादीला मंजुरी द्यावी.

वसतिगृह

  •     1 फक्त मॅट्रिकपूर्व विद्यार्थ्यांसाठी: वसतिगृहासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७/७/२०१४ रात्री पर्यंत वाढविण्यात आली आहे. मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांनी अर्ज भरू नयेत.
  •     2 वसतीगृहा साठीची पहिली मेरीट लिस्ट २१/७/२०१४ रोजी याच संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल
  •     3 सर्व सहायक आयुक्त, समाज कल्याण यांची मेरीट लिस्ट तयार करण्या संदर्भातील कार्यशाळा शनिवार दि. १९/७/२०१४ रोजी पुणे येथे सकाळी ११.०० वाजता आहे.सर्वांची उपस्थिती अनिवार्य आहे

1 comment:

Anonymous said...

please update the database

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..