Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Wednesday, January 16, 2019

How to apply For Batch Billa For Driver Conductor ST Mahamandal

How to apply For Batch Billa For Driver Conductor ST Mahamandal 

MSRTC Bharti 2019 


Maharashtra ST Maha Mandal Batch Billa Application Process, Documents required for BatchBilla, Conductor Batch Application Process. 

एसटी बस व खासगी प्रवासी वाहने चालविण्यासाठी चालकाला व वाहकाला बॅचबिल्ला काढणे गरजेचे असते. चालक-वाहकांसाठी बॅच बिल्ला एक महत्त्वाचे दस्तऐवज असून त्याशिवाय सार्वजनिक प्रवासी वाहन चालविणे गुन्हा ठरतो. हा बॅचबिल्ला प्रादेशिक परिवहन कार्यालयात मिळत असून तो कसा काढावा, याची अनेकांना माहिती नसल्यामुळे त्यांची दलालांकडून फसवणूक होण्याची शक्यता असते. संकलन : इंदल चव्हाण, 
एसटी बस व खासगी प्रवासी वाहने चालविण्यासाठी चालकाला व वाहकाला बॅचबिल्ला काढणे गरजेचे असते. चालक-वाहकांसाठी बॅच बिल्ला एक महत्त्वाचे दस्तऐवज असून त्याशिवाय सार्वजनिक प्रवासी वाहन चालविणे गुन्हा ठरतो. हा बॅचबिल्ला प्रादेशिक परिवहन कार्यालयात मिळत असून तो कसा काढावा, याची अनेकांना माहिती नसल्यामुळे त्यांची दलालांकडून फसवणूक होण्याची शक्यता असते. 
 ■ चालक व वाहकांसाठी बॅच बिल्ला देताना त्याचा चारित्र्य अहवाल तपासून प्राप्त अहवालावरून मोटार वाहन निरीक्षकांच्या चाचणीत उत्तीर्ण झाल्यास त्याला प्रादेशिक परिवहन कार्यालयातून बॅच बिल्ला देण्याची प्रक्रिया आहे. बॅच बिल्ल्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया


Application process & Steps to Apply For Batch Billa Application

■ सर्वप्रथम चालकाच्या बॅच बिल्ल्यासाठी फार्म एल.पी.एस.ए. (फार्म)मध्ये अर्ज करणे गरजेचे आहे. यासाठी वयाची २0 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. बस चालकासाठी (गोल बॅच) तर टॅक्सी चालकासाठी (त्रिकोणी बॅच) काढावा लागतो. दोन्ही बॅचसाठी चालकाकडे टॅक्सी चालकासाठी (हलके मोटार वाहन)चे परिवहन संवर्गातील (एसटी) वाहन चालकाकडे जड वाहन चालविण्याचा परवाना असणे गरजेचे आहे. हलके मोटार मोटार वाहन चालविण्याचा किमान दोन वर्षांचा किंवा मध्यम जड वाहन चालविण्याचा एक वर्षाचा अनुभव पाहिजे. चालकाच्या बॅचसाठी ४५0 रुपये शुल्क भरावा लागतो. तसेच एसईसी फार्म भरणे गरजेचे आहे. मोटार वाहन निरीक्षकांकडे चाचणीसाठी सादर करावे. या नमुन्यातील फॉर्म भरावा
■ आवश्यक सर्व कायदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकाकडे चाचणीसाठी सादर करावे. चाचणी उत्तीर्ण झाल्यास कार्यालयामार्फत अर्जदाराचे चारित्र्य पडताळणी अहवाल पोलीस अधीक्षक/ पोलीस आयुक्त यांच्यामार्फत मागविण्यात येतो. 

त्यानंतर उमेदवाराला दोन दिवसांत बॅच बिल्ला मिळू शकतो. यासाठी आवश्यक कागदपत्रे


List of Documents For Batch Billa Driver / Conductor 

  1. ■ उमेदवाराने वयाची १८ वर्षे पूर्ण केल्याचा पुरावा
  2. ■ सोबत फार्म सीबी जोणे (कंडक्टर बॅच अर्ज)
  3. ■ फार्म एसईसी जोडणे
  4. ■ जन्म तारखेचा दाखला 
  5. ■ रहिवासी पुरावा, मतदान कार्ड 
  6. ■ वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्रमाणित मेडिकल सर्टिफिकेट फॉर कंडक्टर या कागदपत्रांची गरज आहे. 


कुठे मिळतो बॅचबिल्ला?
■ वाहन चालक-वाहकांसाठी गरजेचा बॅचबिल्ला प्रादेशिक परिवहन कार्यालय, येथे मिळतो. यासाठी एसटी व खासगी सार्वजनिक वाहन चालक व वाहकाला सर्वप्रथम अर्ज करताना फॉर्म एसईसी या नमुन्यातील प्रमाणपत्र सोबत जोडावे लागते. सदर प्रमाणपत्र तो ज्या तालुक्यातील रहिवासी असेल त्या तहसील कार्यालयातून त्याला प्राप्त करुन घ्यावे लागते. नंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयात येऊन एलपीएसए या नमुन्यातील अर्ज भरावा लागतो. 

21 comments:

Unknown said...
This comment has been removed by the author.
Unknown said...

Sir...,mazya batch billa renewal karaycha ahe tr tyasathi mala Kay karav lagnar please help me my contact no.9049285141

Unknown said...

bhiwandi

Unknown said...

Sir maza 2012 made batch Kadhala ahe pan ajun Mala batch dila nahee Karan ahe ki batch billa nahee ahe aaj 5 varsha zali sir ani ata sangtat ki batch band zale ahe he karha ahe Ka

Unknown said...

Yr koni tari details mdhe sanga kasa kadhto ha batch billa tar...
Aapn online kadhu shakto ka?

Unknown said...

Sir rikshaw sathi kay process aahe?

Unknown said...

Maz jat paltalani reject zali ahe tyacha tapasani sathi kay karave lagen
Havy licen asun maz reject zhal

Unknown said...

sir mala navin best conductor batch kadaycha ahe. me online aplication kartey pan hot nahi. dahisar rto chya sahebanchi sahi dekhil jhali ahe. pan online payment karaychi ahe. pan hot nahi plz sir help me. majhyakade sagale document clear ahet. contact- 9987523956

Unknown said...

plz sir help me khup tention madhe ahe me.

Unknown said...

sir mala navin best conductor batch kadaycha ahe. me online aplication kartey pan hot nahi. dahisar rto chya sahebanchi sahi dekhil jhali ahe. pan online payment karaychi ahe. pan hot nahi plz sir help me. majhyakade sagale document clear ahet. contact- 9987523956

Unknown said...

Dear sir
Mala Navin batch billa kadaycha ahe tumchy olakhich koni asel tar plz call me.9730441273

Unknown said...

Dear sir
Dr.Santosh more 2004 TR Batch avlebal. plz call 9921922551

Unknown said...

dear sir mi condactor cha bach billa banvayla takla ek mahina chya varti jhal pan ajhun kahi ala nahi kay karave lagel tya sathi plz sagha call mi 8149835324 email add jitendranikam7684@gmail.com

Unknown said...

Sir shikshnachi at kay ahe st dr bharti sathi please call 9558928963

earn to die said...

Thank you very much. i think a lot of people are looking for such a content from you. hope you will have more share such.

Unknown said...

Mere pass haevy licence hai bus billa banane ke liye kya karna hoga plz mujhe bataye.9619931405

Unknown said...

Kya bach bharti ke liye 14.1.2019 ke pahle ka Hona aisa kahi diya tha kya sar

Unknown said...

Plz call mi sar 9767644545

Suyog Barge said...

Sir badgebilla kasa kadhaycha call 8788381692

Unknown said...

sir my qualification is hsc passed i want to be a best bus conductor

Unknown said...

Hivraj yadav gondia 9th pass drives 9021984172

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..