Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Saturday, August 9, 2014

AADHAR Card From Maha E Seva Kendra

AADHAR Card From Maha E Seva Kendra 


'आधार' कार्ड न काढलेल्या नागरिंकासाठी जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्रात नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्रात जुन्या आधार कार्डवरील चुकीच्या नावाची दुरुस्तीही करण्यात येणार आहे.
नागपूर जिल्ह्यात ११0 'महा ई-सेवा ' केंद्र आहेत. त्यापैकी नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील ४२ केंद्रावर आधार कार्डसाठी नोंदणीची सोय करण्यात आली आहे. यासाठी या केंद्रांवर 'किट्स' उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..