Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Friday, May 30, 2014

बारावी परीक्षेचा निकाल मार्च २0१४

बारावी परीक्षेचा निकाल मार्च २0१४ | MH HSC 2014 Exam Result

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २0१४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल २ जून रोजी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका १0 जून रोजी दुपारी ३ वाजता त्यांच्या महाविद्यालयांत मिळतील. 

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत बारावीची परीक्षा घेण्यात आली. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊट काढता येईल. त्याचप्रमाणे मोबाइलवरून एसएमएसच्या माध्यमातूनही निकाल कळू शकेल. गुणांची पडताळणी करण्यासाठी २0 जूनपर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करता येईल. विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्यांना उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत दिली जाणार आहे. 

मोबाइलवर निकाल पाहण्यासाठी बीएसएनएल मोबाइलवरून MHHSC <ROLL No> असे टाइप करून 57766 या क्रमांकावर एसएमएस केल्यास संबंधित विद्यार्थ्यांना निकाल मिळू शकेल. या संकेतस्थळावर पाहा

 • Maharashtra State Board HSC results 2014 Check Online
 • Maharashtra Board Results 2014: MSBSHSE HSC Result

 • Maharashtra HSC 2014 Result Date - 2 June 2014

  • www.mahresult.nic.in
  • www.resultshub.net
  • www.maharashtraeducation.com
  • www.hscresult.mkcl.org
  • www.rediff.com/exams

  No comments:

  Post a Comment

  Thanks For Visiting www.resultshub.net

  Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  Google+ Followers..Join Now

  Search Results, Jobs..