Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :


Tuesday, December 31, 2013

2015 नव वर्ष मराठी SMS Marathi SMS, New Year २०१५ Marathi SMS

2015 नव वर्ष मराठी SMS Marathi, Wallpapers, Charoli. २०१५ 


Marathi 2014 New Year SMS

गेलं ते वर्ष,
गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा
घेवून आले २०१५ साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

    एक नवीन दिवस ..
    सुंदर आणि आल्हाद कारी सकाळ घेऊन येईल...
    मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल ...
    प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची ...
    ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत....!


नविन वर्ष तुम्हाला सुख समुर्द्धि आणि भरभराटिचे जावो हिच श्रीच्या चरणी प्रार्थना...!!


पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष २०१५ आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

येणारे नवीन वर्ष आपण सर्वाँना आनंदाचे भरभराटीचे जावो हीच इश्वर चरणी
प्रार्थना. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्ष सुखाचे, आनंदाचे आणि समृद्धिचे जावो. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

 नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!
नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.

 वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण.माझं तुझ्यावर प्रेम
आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे.

 दाखवून गत वर्षाला पाठ चाले भविष्याची वाट करुन नव्या नवरीसारखा थाट
आली ही सोनेरी पहाट !

 कांद्याच्या भावाने,
त्रासली जनता..
नव वर्षात होवो, 
सर्व दुखाःची सांगता !!! :)    पाहता दिवस उडुन जातील
    तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील
    आशा मागील दिवसांची करु नको,
    पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
    नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा!

    एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हाद कारी सकाळ घेऊन येईल…
    मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल …
    प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची …
    ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत….!
    नविन वर्ष तुम्हाला सुख समुर्द्धि आणि भरभराटिचे जावो हिच श्रीच्या चरणी प्रार्थना…!!

    सदगुरुक्रुपे आज समजते क्षण क्षण आहेत मोलाचे…
    सर्वच दिवस सुखाचे सुखाचे येवोत स्वागत करु नव वर्षाचे …!

    गेलं ते वर्ष, गेला तो काल,
    नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.
    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

    पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
    नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

    सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू.
    आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

    सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
    नवीन संकल्प नवीन वर्ष. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

    येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
    हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

    येणारे नवीन वर्ष आपण सर्वाँना आनंदाचे भरभराटीचे जावो हीच इश्वर चरणी प्रार्थना.
    नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

    नवीन वर्ष सुखाचे, आनंदाचे आणि समृद्धिचे जावो. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

    नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!
    नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.


2014 Marathi Poem New Year

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..