Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Thursday, August 22, 2013

Maharashtra scholarship Online Application Form EBC, SC, ST, OBC 2017 - 2018

Maharashtra scholarship Online Application Form EBC, SC, ST, OBC 2017 - 2018


Maharashtra scholarship Online Application Form

 भारत सरकारची शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना 

शासन निर्णय

    शासन निर्णय क्रमांक इसीबी -१०९५/ प्र.क्र. ६३/ मावक- २, दिनांक १० ऑक्टोबर १९९६
    शासन निर्णय क्रमांक इसीबी-२००४ / प्र.क्र ३०/ मावक -२, दिनांक ५ जानेवारी २००५
    शासन निर्णय क्रमांक इसीबी - २०११/ प्र.क्र ४/ : मावक २, दिनांक २ ऑगस्ट २०११

उद्देश

    अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन/ उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.
    विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे

अटी व शर्ती

    विद्यार्थी अनुसूचित जातीचा असावा
    पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २.०० लाखाच्या आत असावे.
    एका कुटुंबातील सर्व मुले - मुली या योजनाच्या लाभास पात्र
    वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक.
    जातीचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडो आवश्यक
    वयाची वयोमर्यादा नाही.
    अर्जावर प्राचार्यांची सही व शिक्का आवश्यक.
    सर्व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांसाठी लागू.

खालील परिस्थितीत विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही

    पुर्णकालीन नोकरी करणारा विद्यार्थी असल्यास व त्याचे आणि कुटुंबाचे मिळून वार्षिक उत्पन्न रु. २.०० लाखापेक्षा जास्त होत असल्यास.
    परत त्याच इयत्तेत शिकणारे विद्यार्थी (मात्र उत्तीर्ण झाल्यावर पुढील इयत्तेसाठी सदर विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरतो)
    दुसरी शिष्यवृत्ती स्वीकारल्यास.

लाभाचे स्वरूप

    संपूर्ण शिक्षण फी, परीक्षा फी व विद्यापीठ/ महाविद्यालय यांनी मान्य केलेल्या इतर सर्व फीची रक्कम संबंधित महाविद्यालयाला अदा केली जाते.
    विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत खालील दराने प्रतिमहा निर्वाह भत्ता दिला जातो. सदरचे सुधारित दर दि. १ जुलै २०१० लागू करण्यात आलेले आहेत.
संपर्क

    संबंधित जिल्ह्याचे विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी.
    संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य

दस्तऐवजाचे तपशील

क्रमांक.दस्तऐवज नावसंचिका प्रकारआवृत्तीमापभाषालेखकदस्तऐवज सुधारित आवृत्तिची तारीख
1 संपर्क तपशील अडोब पोर्टेबल डॉकुमन्ट फोरमेट (पीडीएफ)0.11.40 मेगा बाइटइंग्रजीसमाज कल्याण विभाग16-ऑगस्ट-2013
2 शिष्यवृती अर्ज अडोब पोर्टेबल डॉकुमन्ट फोरमेट (पीडीएफ)0.11.40 मेगा बाइटइंग्रजीसमाज कल्याण विभाग12-ऑगस्ट-2013
3 जिल्हा परिषद अधिकारी : सावित्रीबाई फुले शिष्यवृती माहिती पत्रिका अडोब पोर्टेबल डॉकुमन्ट फोरमेट (पीडीएफ)0.11.40 मेगा बाइटमराठीसमाज कल्याण विभाग02-जुलै-2013
4 प्राचार्या : सावित्रीबाई फुले शिष्यवृती माहिती पत्रिका अडोब पोर्टेबल डॉकुमन्ट फोरमेट (पीडीएफ)0.11.40 मेगा बाइटमराठीसमाज कल्याण विभाग02-जुलै-2013
5 अर्ज भरण्याच्या सूचना अडोब पोर्टेबल डॉकुमन्ट फोरमेट (पीडीएफ)0.10.40 मेगा बाइटइंग्रजीसमाज कल्याण विभाग27-जून-2012
6 नोंदणीच्या सूचना अडोब पोर्टेबल डॉकुमन्ट फोरमेट (पीडीएफ)0.10.81 मेगा बाइटमराठीसमाज कल्याण विभाग29-जुलै-2013
7 अर्जभारत सरकार शिष्यवृत्ती अर्ज अडोब पोर्टेबल डॉकुमन्ट फोरमेट (पीडीएफ)0.10.16 मेगा बाइटइंग्रजीसमाज कल्याण विभाग27-जून-2012
8 गट प्रमाणे अभ्यासक्रम माहिती मिक्रोसोफ्ट ऑफिस एक्सल ९७-२००३ (एक्सएलएस)0.10.24 मेगा बाइटइंग्रजीसमाज कल्याण विभाग17-ऑक्टो.-2012

1 comment:

Unknown said...

What the procedure to apply for maharashtra escholarship form 2014, i am searching this query

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..