Nagpur University Winter 2014 Timetable | RTM Nagpur University Today's Summer 2014 New Result | BE 5th Semester Summer 2014 Result RTMNU | B.Sc. Part 2 Summer 2014 Result RTMNU | Nagpur University BE 6th Semester Summer 2014 Result | BE 4th Semester Summer 2014 Result RTMNU | DTE Poly Admission 2014 CAP Round 2 Allotment

Search Any Result / Job :

Saturday, April 27, 2013

MH HSC 2013 result | MH HSC 2013 Result Date

MH HSC 2013 result | MH HSC 2013 Result Date


Maharashtra HSC 2013 Exam Result Date, MHHSC 2013 Exam Result, MH-HSC 2013 Result in June 2013, Exam Result Maharashtra 12th Exam 2013, MH HSC March 2013 Exam Result 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ५ जूनपूर्वीच जाहीर केला जाईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज येथे दिली.  या वर्षी कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनी संप केला होता. त्यामुळे २0 दिवस वाया गेले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ५ जूनपर्यंत निकाल लावणे अपेक्षित असले, तरीही हा निकाल लावणे आव्हानात्मक काम आहे. पेपर तपासणीचे काम सुरू केले, तेव्हा देखील वेळेत निकाल लावणे अशक्य वाटत होते. परंतु निकालाला उशीर होऊ देणार नाही. गेल्या वर्षीप्रमाणेच बारावीचे निकाल वेळेवरच जाहीर केले जातील.

 - राजेंद्र दर्डा, शालेय शिक्षणमंत्री testadds

1 comment:

Deepak Kapse said...

Please Send me HSC 2013 Result Date

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..