Directorate of Economics & Statistics Recruitment 2012 - www.ese.mah.nic.in
Economics & Statistics Department Direct Recruitment Online Application | Details About Application Precess For Economics & Statistics Recruitment 2012 | Maharashtra Economics & Statistics Recruitment 2012 Online Application Process | Maharashtra Government Economics & Statistics Recruitment Process Challan, Application Form Apply Online
संशोधन सहायक, सांख्यिकी सहायक, अन्वेषक व लिपिक टंकलेखक पदाकरीता
ऑन लाईन अर्ज
Directorate of Economics and Statistics (DES) is functioning as a principal Statistical Organisation of Government of Maharashtra, which is administratively under control of the Planning Department at Mantralaya
उमेदवारांनी खाली दर्शविल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भारतीय स्टेट बँकेमध्ये रोखीने भरावयाचे आहे. सदर शुल्क हे रोख स्वरूपातच भरणे आवश्यक आहे व ते ना परतावा राहील. कोणत्याही कारणास्तव ते परत केले जाणार नाही. माजी सैनिक उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
संशोधन सहा./सांख्यिकी सहा/अन्वेषक पदाकरीता
खुल्या प्रवर्गातील उमेदवार 400/-
मागासवर्गीय उमेदवार 200/-
लिपिक टंकलेखक पदाकरिता
खुल्या प्रवर्गातील उमेदवार 300/-
मागासवर्गीय उमेदवार 150/-
संशोधन सहायक, सांख्यिकी सहायक, अन्वेषक व लिपिक टंकलेखक पदाकरीता विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज संचलनालयाच्या संकेतस्थळावर दिनांक
23-10-2012 ते 9-11-2012 या कालावधीत उपलब्ध राहतील. सदर अर्ज स्विकारण्याची अंतीम तारीख 9-11-2012 रोजी 23.59 वाजेपर्यंत राहील. उमेदवारांचे ऑनलाईन भरलेले अर्जच स्वीकरले जातील. अन्य कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची विशेष नोंद घ्यावी.
उमेदवारांना भारतीय स्टेट बँकेमध्ये रोखीने परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे. त्यासाठी आवश्यक असलेले विहित नमुन्यातील चलनाची प्रत खाली दर्शविलेल्या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. भारतीय स्टेट बँकेमध्ये रकमेचा/शुल्काचा भरणा केल्यानंतर बँकेकडून उपलब्ध करून देण्यात आलेला ट्रान्झॅक्शन आयडी (Transaction ID) अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा Frequently Asked Questions(English) | ||||||||||||||||||
Frequently Asked Questions(Marathi) | ||||||||||||||||||
APPLY ONLINE/ऑनलाईन अर्ज करण्याची उपलब्धि | ||||||||||||||||||
APPLICATION PRINTOUT REPRINT/अर्जाचे पुर्नमुद्रण | ||||||||||||||||||
EDIT/ UPDATE APPLICATION DETAILS/अर्जातील माहितीची दुरुस्ती | ||||||||||||||||||
|
11 comments:
waht about results of clerical exam?
when will be the result decalred?
when i get rusult john awhad
what about results of clerical exam?
WHAT ABOUT RESULTS OF INVESTIGATOR
when will be the result declared clerical exam?
what about statastical assistant results?
when will be the result declared clerical exam?
please declared result as early as possible...
WHY NOT DECLARE RESULT, IF NOT TO DECLARE RESULT AS PER GOVT RULE "NO RECRUITMENT",THEN RETURN THE EXAM FEES OF ALL CANDIDATES
hey I have given Interview of Statistical Assistant on 4-april-2013 but yet I did not get Final result plz tell me when will be result
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net